17/09/2022
International Exhibition साठी भारतातून १८ उद्योगांमध्ये रायगड पोलादपूर येथील स्नेहग्रो एंटरप्रायजेसची निवड.
यावेळी भारतासह जगभरातील तब्बल ३०० कंपन्यांनी सहभाग घेतला होता.
📍वाचा संपूर्ण बातमी👇🏼👇🏼
अनुफूड इंडिया मार्फत १४ ते १६ सप्टेंबर २०२२ दरम्यान मुंबई येथे इंटरनॅशनल एक्सिबिशन भरविण्यात आले होते. यावेळी भा...