Dhumal mandap pawarwadi

Dhumal mandap pawarwadi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dhumal mandap pawarwadi, Business service, Majalgaon.

10/10/2022
06/04/2021
सर्वांना 'अक्षय्य तृतीया'च्या हार्दिक शुभेच्छा! या मंगलदिनी घरोघरी नवचैतन्य येवो आणि यश, सुख-समाधान नांदो! नागरिकांनी घर...
26/04/2020

सर्वांना 'अक्षय्य तृतीया'च्या हार्दिक शुभेच्छा! या मंगलदिनी घरोघरी नवचैतन्य येवो आणि यश, सुख-समाधान नांदो! नागरिकांनी घरीच थांबून हा शुभदिन साजरा करावा, नातेवाईक व मित्रपरिवारला शुभेच्छा द्याव्यात! कोरोनाला आपण सर्वजण मिळून संपवूया! घरीच रहा, सुरक्षित रहा!

#अक्षय्यतृतीया

New
31/01/2020

New

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अवघ्या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या, धैर्य-शौर्य-न्याय-परोपकाराच...
12/01/2020

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अवघ्या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या, धैर्य-शौर्य-न्याय-परोपकाराची शिकवण देणाऱ्या आदर्श माता, राजनीती तसेच युद्धकलेत निपुण असणाऱ्या वीरमाता, जिजाबाई भोसले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा!

‪नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने महाराष्ट्र्र केसरीचा बहुमान पटकावला. ‬‪मनःपूर्वक अभिनंदन ! ‬
08/01/2020

‪नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने महाराष्ट्र्र केसरीचा बहुमान पटकावला. ‬
‪मनःपूर्वक अभिनंदन ! ‬

समाजातील प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्रपणे आणि निर्भयपणे जगता यावं हा त्या व्यक्तीचा हक्क आहे. माणसांच्या या हक्काचा सन्मान...
10/12/2019

समाजातील प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्रपणे आणि निर्भयपणे जगता यावं हा त्या व्यक्तीचा हक्क आहे. माणसांच्या या हक्काचा सन्मान करण्याचा संकल्प आजच्या दिवशी करूया.

Address

Majalgaon
431131

Telephone

7420910061

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhumal mandap pawarwadi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share