m.r._narhir_foot_wear

m.r._narhir_foot_wear �महेश राजेभाऊ नरहीर 7218828480/7030863099� Search On Shop•Google•Justdial•Instagram•Facebook

17/08/2023
17/08/2023
🤩
06/08/2023

🤩

काम चालू झालं ✨😎kolhapuri chappal,kolhapuri chappal design,kolhapuri chappal sound,kolhapuri chappal making,kolhapuri ch...
31/07/2023

काम चालू झालं ✨😎

kolhapuri chappal,
kolhapuri chappal design,
kolhapuri chappal sound,
kolhapuri chappal making,
kolhapuri chappals,
original kolhapuri chappal,
kolhapur chappal,
kolhapuri chappal oiling,
kolhapuri chappal ladies,
best kolhapuri chappals,
kolhapuri chappal wholesale market,
kolhapuri chappal price,
kolhapuri chappal for ladies,
chappal,
kolhapur,
kolhapuri chappal style,
latest kolhapuri chappal,
leather kolhapuri chappal,
handmade kolhapuri chappal,
Kolhapuri chappal Naal process,
Apply Naal kolhapuri chappal ,
MR.Narhir Kolhapuri Chappal,
Mr.Narhir Handcrafts,
Mister Narhir Sound Kolhapuri Chapal,

बुर्शी 🕸️ । Fungus 🪸
26/07/2023

बुर्शी 🕸️ । Fungus 🪸

ऑर्डरसाठी स्क्रीनशॉट घ्या आणि आम्हाला आमच्या 📲Whatsapp 7218828480 वर पाठवा 👍आम्ही फक्त Whatsapp वर ऑर्डर स्वीकारतो🙏 ⚡️ ⚡...
22/07/2023

ऑर्डरसाठी स्क्रीनशॉट घ्या आणि आम्हाला आमच्या 📲Whatsapp 7218828480 वर पाठवा

👍आम्ही फक्त Whatsapp वर ऑर्डर स्वीकारतो🙏

⚡️ ⚡️

👌लेटेस्ट कोल्हापुरी चप्पल साठी आम्हाला फॉलो करा🤝

🫂आपल्या मित्र आणि कुटुंबास शेअर करा♻️

🚚 ऑर्डर 4/5 दिवसात वितरित केली जाईल 📦

✅ कॅश ऑन डिलिव्हरी (सीओडी) ✅

✔️ संपूर्ण भारतात डिलिव्हरी 🇮🇳

📍माजलगांव
📍 पुणे






🔺 YOUTUBE CHANNEL🔺
https://youtube.com/.Narhir

13/07/2023

राजर्षी शाहू हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात. शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते. त्यांच्या राजवटीत श...
26/06/2023

राजर्षी शाहू हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात. शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते. त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली. १८९४ मधील त्यांच्या राज्याभिषेकापासून ते १९२२ मध्ये त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी राज्यातील मागास जातींतील लोकांसाठी काम केले. जात-पंथाची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे प्राधान्य होते.

ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली, तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना "राजर्षी" ही पदवी त्यांच्या राज्यभिषेकाच्या वेळी त्यांना त्याच्या क्षात्र गुरुने दिली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात. 🙏

Address

Majalgaon

Alerts

Be the first to know and let us send you an email when m.r._narhir_foot_wear posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share