22/07/2026
🌸 सर्व महिला उद्योगिनींसाठी महत्त्वाची सूचना 🌸
नमस्कार! 🙏
सन २०२६-२७ साठी स्वयंसिद्धा फाउंडेशन महिला उद्योगिनींची एक अधिकृत ऑफलाईन आणि ऑनलाईन बिझनेस डिरेक्टरी तयार करत आहे.
ही डिरेक्टरी केवळ माहिती संकलनासाठी नसून,
- तुमच्या व्यवसायाला अधिक ग्राहक, नवीन व्यावसायिक संधी आणि मजबूत नेटवर्किंग
- मिळवून देण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे.
या डिरेक्टरीचे फायदे:
✅ तुमच्या व्यवसायाची अधिकृत ओळख
✅ इतर सदस्यांशी Business Exchange ची संधी
✅ नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत
✅ भविष्यातील ऑनलाइन बिझनेस डिरेक्टरीमध्ये मोफत समावेश
✅ तुमच्या व्यवसायाची अधिक व्यापक प्रसिद्धी
आपण अद्याप माहिती भरली नसेल तर कृपया आजच फॉर्म भरून आपली नोंदणी पूर्ण करा.
प्रत्येक उद्योगिनीची माहिती आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुमची उपस्थिती डिरेक्टरीमध्ये असेल, तरच इतर सदस्य आणि संभाव्य ग्राहक तुमच्यापर्यंत सहज पोहोचू शकतील.
📌 कृपया खालील फॉर्म भरून आपली माहिती त्वरित पाठवा.
https://forms.gle/Ye7q79eKhwE9SjFm7
धन्यवाद! 🙏
स्वयंसिद्धा फाउंडेशन
www.swayamsiddhafoundation.org