Shivneri krushi seva kendra,malegaon

Call Directions

Shivneri krushi seva kendra,malegaon Providing High Quality Seeds , Pesticides and all agri needs to help farmers maximise their yields.

उन्हाळी कांदा बियाणे - समर्थ पिंक 🧅🌱.सर्वोत्तम साठवण सक्षमता,संपूर्ण गोल अकराचा आकर्षक कांदा,बाजारभाव पण सर्वोत्तम👌 शिवन...
23/09/2026

उन्हाळी कांदा बियाणे - समर्थ पिंक 🧅🌱.
सर्वोत्तम साठवण सक्षमता,संपूर्ण गोल अकराचा आकर्षक कांदा,बाजारभाव पण सर्वोत्तम👌
शिवनेरी कृषी सेवा केंद्र,मालेगाव🍃

20/09/2026

DUKAANDAR LIFE..🫠
…
RITESH NIKAM®️
शिवनेरी कृषी सेवा केंद्र,मालेगाव🍃
….

आ गये फिरसे 😈शिवनेरी कृषी सेवा केंद्र,मालेगाव🍃 RITESH NIKAM®️ …
20/09/2026

आ गये फिरसे 😈
शिवनेरी कृषी सेवा केंद्र,मालेगाव🍃
RITESH NIKAM®️
…

19/09/2026

🧅 गुलाबी शिवार — उन्हाळी कांद्याची नवी ओळख! 🌱

शेतकऱ्यांच्या विश्वासाचे शिवार सीड्सचे गुलाबी शिवार वाण
— आकर्षक गुलाबी रंग,
एकसारखा आकार आणि योग्य व्यवस्थापनात

उत्तम उत्पादनासाठी शेतकऱ्यांची पसंती! 🌾

📍 उपलब्ध ठिकाण:
शिवनेरी कृषी सेवा केंद्र,
127/128,मार्केट यार्ड, एकात्मता चौक, मालेगाव, जि. नाशिक

📞 संपर्क: 7875522444 / 7620596059
🌱 1998 पासून शेतकऱ्यांच्या सेवेत

शेतकऱ्यांची बात • बीजाची विश्वासाची साथ! ❤️🌾

19/09/2026

🧅 गुलाबी पुष्प – धनरूप कांदा बियाणे 🌱
शेतकऱ्यांच्या विश्वासाचं आणि गुणवत्तेचं नाव! 💚

✨ आकर्षक लाल-गुलाबी रंग
✨ 100–1120 ग्रॅम वजन
✨ 110–120 दिवसांत तयार
✨ रब्बी कांदा लागवडीसाठी योग्य
✨ योग्य व्यवस्थापनात उत्तम उत्पादनाची क्षमता

👨‍🌾 प्रगतशील शेतकरी अनुभव:
ज्ञानेश्वर मछिंद्र निकम – खायदे
व
गुरुनाथ किसान आव्हाडे – मथुरपडे

📍 उपलब्ध: शिवनेरी कृषी सेवा केंद्र, मालेगाव
📌 मार्केट यार्ड, एकात्मता चौक, मालेगाव, जि. नाशिक
📞 7875522444 | 7620596059

🌱 1998 पासून शेतकऱ्यांच्या सेवेत!
शिवनेरी कृषी सेवा केंद्र – शेतकऱ्यांचा विश्वास!

#गुलाबीपुष्प #धनरूप #कांदाबियाणे #उन्हाळीकांदा #रब्बीकांदा कांदालागवड कांदाउत्पादन शेतकरी शेतकरीराजा कृषी शेती Agriculture OnionFarming OnionSeeds Farming Farmer ShivneriKrushiSevaKendra Malegaon Nashik Maharashtra DhanroopSeeds

आमचे जळकुटे काका म्हणजेच अमोल (दादा) सोनजे यांची शिवनेरी ला भेट ❤️🧑🏻‍🌾🧅Amol Sonaje RITESH NIKAM®️ शिवनेरी कृषी सेवा केंद...
18/09/2026

आमचे जळकुटे काका म्हणजेच अमोल (दादा) सोनजे यांची शिवनेरी ला भेट
❤️🧑🏻‍🌾🧅
Amol Sonaje
RITESH NIKAM®️
शिवनेरी कृषी सेवा केंद्र,मालेगाव🍃
…

उन्हाळी कांदा पंचगंगा रॉयल पिंक 🧅🌱🪷
18/09/2026

उन्हाळी कांदा पंचगंगा रॉयल पिंक 🧅🌱🪷

17/09/2026

आज काका मालेगाव ना शिवनेरी मा वना रे भो 😂😂

10/09/2026

बैलपोळा ❤️🥹👨‍🌾



{ Maharashtra, Bail Pola, Explore, Feed, Festival, Sanatan Dharma, Marathi, Maratha, Shivaji Maharaj, Hindu }

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩भगवान श्रीरामांच्या कृपेने तुमच्या आयुष्यातसुख, शांती, सम...
26/03/2026

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩
भगवान श्रीरामांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात
सुख, शांती, समृद्धी आणि यश लाभो हीच प्रार्थना.
जय श्रीराम! 🛕

Address

127/128, Market Yard Shopping, Camp Road
Malegaon
MALEGAON

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

02554253616

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivneri krushi seva kendra,malegaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Nearby businesses