Hira Agencies

Hira Agencies [ Since 1983 ] ◆ "Legacy Of Trust" ◆Authorised Stockist & Dealer :- Steel ● Cement ● Tiles - Building Material Suppliers in MALEGAON [Dist.Nashik]

मुजरा महाराज... 🙏
19/02/2023

मुजरा महाराज... 🙏

सर्वांना रक्षाबंधनाच्या मनपूर्वक शुभेच्छा!
11/08/2022

सर्वांना रक्षाबंधनाच्या मनपूर्वक शुभेच्छा!

बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम...पंढरीनाथ महाराज की जय....आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा !
10/07/2022

बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम...
पंढरीनाथ महाराज की जय....

आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा !

2022 मध्ये होऊ दे सुखाची भरभराट, येऊ दे प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाची सोनेरी पहाट!
01/01/2022

2022 मध्ये होऊ दे सुखाची भरभराट,
येऊ दे प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाची सोनेरी पहाट!

आज लक्ष्मीपूजनपद्मानने पद्मिनी पद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षि।विश्वप्रिये विश्वमनोऽनुकूले त्वत्पादपद्मं मयि सन्निधत...
04/11/2021

आज लक्ष्मीपूजन
पद्मानने पद्मिनी पद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षि।
विश्वप्रिये विश्वमनोऽनुकूले त्वत्पादपद्मं मयि सन्निधत्स्व ॥

दीपावलीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा!
आपल्या सर्वांना उत्तम आरोग्य-ऐश्वर्य, स्नेह-समृद्धी,आनंद-समाधान प्राप्त होवो,हीच मंगल कामना!

कोटी कोटी वंदन महाराज..। 🚩🙏
19/02/2021

कोटी कोटी वंदन महाराज..। 🚩🙏

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
26/01/2021

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳

मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तीळ गुळ घ्या आणि गोड बोला.
14/01/2021

मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
तीळ गुळ घ्या आणि गोड बोला.

जुनं दशक संपवून आपण 2021 च्या नवीन दशकाच्या अध्यायात प्रवेश करत आहोत.मागील वर्षात आपण खूप चढ उतार पाहिले असतील. या नवीन ...
01/01/2021

जुनं दशक संपवून आपण 2021 च्या नवीन दशकाच्या अध्यायात प्रवेश करत आहोत.मागील वर्षात आपण खूप चढ उतार पाहिले असतील. या नवीन वर्षात आपल्या आयुष्यात सुख समृद्धी यावी, आपल्या चेहऱ्यावर हसू फुलावे, प्रियजणांचा सहवास आपल्याला लाभावा ही सदिच्छा परिवाराच्या वतीने व्यक्त करतो.
मे.हिरा एजन्सीज् । मालेगाव
या वर्षी पण आपल्या सेवेत तत्पर राहील ही ग्वाही देतो.

आज लक्ष्मीपूजन!दिव्या दिव्या दीपत्कार...केवळ स्वत: प्रकाशमान व्हायचे नाही, तर इतरांनाही प्रकाशमान करायचे, हा संकल्प साजर...
14/11/2020

आज लक्ष्मीपूजन!

दिव्या दिव्या दीपत्कार...

केवळ स्वत: प्रकाशमान व्हायचे नाही, तर इतरांनाही प्रकाशमान करायचे, हा संकल्प साजरे करणारे पर्व म्हणजे दीपावली.
दीपोत्सवाच्या सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा!

Address

Hira Agencies
Malegaon
423203

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 9am - 3:03pm

Telephone

+912554254360

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hira Agencies posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share