27/12/2022
👫👫👫
*ऋणानुबंध वधू वर सूचक केंद्र आयौजित अनेक पालकांच्या आग्रहाखातीर*
*राज्यस्तरीय सर्व धर्मीय वधू वर परिचय महामेळावा जवळा तालुका पारनेर जिला अहमदनगर येथे*
*राज्यस्तरीयवधु वर परिचय महामेळावा
*शुक्रवार दिनांक 30डिसेंबर 2022 रोजी*
*तुमचा सोयीसाठी दुपारी प्रत्येक्ष 9ते 10 यावेळेत नाव नोंदणी केली जाईल*
*सकाळी 11ते 4*
*पर्यंत वधु वर मेळावा*
🚨 *वेळेला महत्व दिले जाईल* 🚨
*ठिकाण- विठ्ठल मंदिरबाजारतलाजवल*
*शिक्षीत उच्चशिक्षित पदवीधर अल्पशिक्षित प्रथम वधु वर घटस्फोट विधुर विधवा अपंग व सर्व क्षेञातिल मुलामुलीसाठी खास आग्रहाचे निमंत्रन
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
एकदिवशीय मेळावा शुल्क फक्त 300/- रुपये
*मुला मुलींचा प्रचंड प्रतिसाद*
*तुम्ही पण या ईतराना पण सांगा*
*प्रयत्न आमचे* ✍🏻 *यश तुमचे*👍
👉🏻
*मेळाव्यात येताना फोटो बायोडाटा पेन आवश्य व नोंदणी शुल्क घेऊन या मुला मुलीसोबत फक्त 1+2 पालकांना प्रवेश देण्यात येईल*
*व्हाटसप व संपर्क _*7397872558/8535907446
*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
आपणही नाव नोंदणी करा व जे अत्यंत गरजुवंत मुल मुलगी आहेत त्यांनाही हि माहिती पाठवा तुमचा मुल एखाद्याच लग्न जमु शकत
टिप- तुमच्याकडून जे शुल्क आकारले जाते तिचा उपयोग दर महिन्याला कार्यालयाचे भाडे असिस्टंट चा पगार लाईट बिल पाणी बिल जाहिराती मेळाव्याचा खर्च हा फुकट होत नाही ज्यांना याची जाणीव आहे त्यांनीच नोंदणी करावी व मेळव्यात सहभागी व्हावे
*क्रपया ही पोस्ट अत्यंत गरजु लग्नाळु मुलमुली आहेत त्यांच्यापर्यंत पोहचला तुमी पाठवलेल्या पोस्टमुळ एखाद्याच लग्न जमु शकत*
👇🏻
*आयोजक- ऋणानुबंध वधू वर सूचक केंद्र