21/08/2017
*माझ्या सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!*
*कृषी प्रधान संस्कृतीमधला महत्वाचा उत्सव म्हणजे बैल पोळा. कधीच न थकता, कधीच काही न म्हणता, दिला तसा चारा खाऊन, मालंकासोबत सतत अहोरात्र कष्ट करणारा, कशाची हि पर्वा न करता फक्त कष्ट आणि कष्ट करणारा मुका प्राणी म्हणजे बैल, पोळा जरी निमित्त असलं तरी या प्राण्यांचा आदर,सन्मान ठेवण्याचा दिवस.*
*💐बैल पोळयाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !💐*