05/05/2020
* #डेली_ऑफर्स_डेली_सर्व्हिसेस*
* #डिजिटल_व्हाट्सअप_मॅक्झिन*
#मराठी #उद्योजक
#व्यावसायिक
*आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी टिप्स | financial tips | daily offers daily services*
💁🏻♂️व्यावसायिक आणि उद्योजक
मित्रांनसाठी....
*👉🏻छोट्या छोट्या टिप्स, ज्या तुम्हाला आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी मदत करतील.*
📍पैसे उभे करण्यावर लक्ष केंद्रित करा.
📍शक्य तेवढेआत्यावश्यक आणि महत्त्वाचे खर्च करा.
📍सरकारी अनुदान, सरकारी मदत अशा कोणकोणत्या मार्गांनी पैसे येऊ शकतात याचा विचार करा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
* #जाहिरातीसाठी_संपर्क*:7798096302
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📍अनावश्यक, कमी महत्त्वाचे खर्च पुढे ढकला.
📍कोणाकडून तुमचे येणे असल्यास ते लवकर मिळतेय का ? याकडे लक्ष द्या.
📍आशावादी आणि सकारात्मक लोकांच्या संपर्कात राहा.
📍नवीन स्किल आत्मसात करण्याचा प्रयत्न करा.
📍 मोफत मार्केटिंग कसं करू शकतो यावर लक्ष केंद्रित करा.
📍 तुमच्या ओळखीच्या, मित्रपरिवार,ग्राहक यांचेकडून रेफरल्स एकत्रित करा.
📍तुमच्या ग्राहकांकडून तुमच्या चांगल्या अनुभव,रिव्ह्यूज मागुन त्याचा उपयोग करा.
📍ऑफर्स, डिस्काउंट,सेल इत्यादी द्या.
📍इंटर्न किंवा घरी बसून काम करू शकणारे कर्मचारी यांचा उपयोग मार्केटिंगसाठी करा.
📍 विक्री वाढवण्यासाठी जॉइंट व्हेंचरच्या(B2B2C) संधी शोधा.
📍 स्वतःची आर्थिक गणिते बिझनेस स्ट्रॅटेजी व्यवस्थित करण्यासाठी, सुधारण्यासाठी या वेळेचा वापर करा.
📍कमी प्रयत्नात, घरबसल्या कोणत्या वस्तू/सेवा दिल्या जाऊ शकतात याचा विचार करा.
📍मार्केटिंग आणि ब्रॅंडिंग अजिबात थांबवू नका.याचा कुठे ना कुठे कधीतरी फायदा होईलच.
📍थोडी विश्रांती घ्या, गुणवत्ता वाढविण्यासाठी लक्ष केंद्रित करा,थांबू नका. खचू नका. पुढे जात राहा.
📍 "थोडीशी विश्रांती,थोडा ब्रेक म्हणजे शेवट नाही" हे लक्षात असू द्या.
#शेअर_करा_ज्यामुळे_इतरांना_मदत_होईल
*************************
*आरोग्य,बातम्या,व्यवसाय,अध्यात्म,आयुर्वेद आणि बरीच माहिती फ्रि मध्ये येण्यासाठी https://wa.me/918983895005 ह्यावर तुमचे नाव,जिल्हा पाठवा.*
*व्हाट्सअप ग्रुप लिंक:* https://chat.whatsapp.com/LK1EuY6kQoiKhfNgJUYtz5
* #फेसबुक ग्रुप अॅड्रेस:* https://www.facebook.com/groups/848243072343279/
* *