Vimal Cement Pipes

Vimal Cement Pipes 𝐓𝐫𝐮𝐬𝐭𝐞𝐝 𝐑𝐂𝐂 & 𝐜𝐞𝐦𝐞𝐧𝐭 𝐩𝐢𝐩𝐞𝐬 𝐟𝐨𝐫 𝐝𝐫𝐚𝐢𝐧𝐚𝐠𝐞, 𝐢𝐫𝐫𝐢𝐠𝐚𝐭𝐢𝐨𝐧 & 𝐜𝐨𝐧𝐬𝐭𝐫𝐮𝐜𝐭𝐢𝐨𝐧.
💪𝐒𝐭𝐫𝐨𝐧𝐠| 𝐃𝐮𝐫𝐚𝐛𝐥𝐞| 𝐑𝐞𝐥𝐢𝐚𝐛𝐥𝐞

आकाशकंदील अन पणत्यांची रोषणाई फराळाची लज्जत न्यारीनव्या नवलाईची ही दिवाळीझगमगली दुनिया सारीदीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!...
20/10/2025

आकाशकंदील अन पणत्यांची रोषणाई
फराळाची लज्जत न्यारी
नव्या नवलाईची ही दिवाळी
झगमगली दुनिया सारी
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

#दिवाळीच्याशुभेच्छा

विजयादशमी दसरा निमित्त आपणास वआपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..! #शुभदसरा  #दसऱ्याच्या_शुभेच्छा
02/10/2025

विजयादशमी दसरा निमित्त आपणास व
आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!

#शुभदसरा #दसऱ्याच्या_शुभेच्छा

। निरोप घेतो देवा आम्हा अज्ञा असावी ।। चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी ।अनंत चतुर्दशी निमित्त हार्दिक शुभेच्छा! #अनंत...
06/09/2025

। निरोप घेतो देवा आम्हा अज्ञा असावी ।
। चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी ।
अनंत चतुर्दशी निमित्त हार्दिक शुभेच्छा!

#अनंत_चतुर्दशी

🌸🙏 विघ्नहर्ता श्री गणराय आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धीचे वरदान देवो! 🙏🌸आपल्या प्रत्येक स्वप्नाला बळकटी देणारी सुर...
27/08/2025

🌸🙏 विघ्नहर्ता श्री गणराय आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धीचे वरदान देवो! 🙏🌸
आपल्या प्रत्येक स्वप्नाला बळकटी देणारी सुरुवात या मंगलदिनी होवो.

|| गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा || 🎉✨

#गणेशोत्सव #गणेशचतुर्थी #गणपतीबाप्पामोरया

🏗️ गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आणि सिव्हिल इंजिनिअर यांच्यासाठी खास!विश्वासार्ह, टिकाऊ आणि मजबूत 🛠️👉 सर्व सिमेंट पाईप्ससाठी...
22/08/2025

🏗️ गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आणि सिव्हिल इंजिनिअर यांच्यासाठी खास!
विश्वासार्ह, टिकाऊ आणि मजबूत 🛠️
👉 सर्व सिमेंट पाईप्ससाठी एकच नाव – ‘Vimal Cement Pipes’

📞 संपर्क: 94230 35671 / 98220 26171
📍 प्लॉट नं. A-14, मिरज – कुपवाड रोड, एमआयडीसी, मिरज.

#सिमेंटपाईप्स

उत्सव तीन रंगांचा, अभिमान भारताचा!नतमस्तक त्या वीरांना, ज्यांनी आपल्या भारत देशाची घडण घडवली.स्वातंत्र्य दिनाच्या हार्दि...
15/08/2025

उत्सव तीन रंगांचा, अभिमान भारताचा!
नतमस्तक त्या वीरांना, ज्यांनी आपल्या भारत देशाची घडण घडवली.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ✨

#स्वातंत्र्यदिन #भारत_माझा_देश #गर्वआहेभारतीय

जसं रक्षाबंधनाचं नातं घट्ट आणि विश्वासाचं,तसंच आमचं उत्पादनही – मजबूत, टिकावू आणि दर्जेदार!रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्...
09/08/2025

जसं रक्षाबंधनाचं नातं घट्ट आणि विश्वासाचं,
तसंच आमचं उत्पादनही – मजबूत, टिकावू आणि दर्जेदार!
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🛡️🔗

– Vimal Cement Pipe Industries

#रक्षाबंधन2025 #मजबूतनातंमजबूतउत्पादन

💧 लीकेजचं टेन्शन विसरा!विश्वसनीयता आणि दर्जा हवे असल्यास, निवडा Vimal Cement Pipesसिमेंट पाइप्स, सेंट्रींग टँक, वॉटर टँक...
06/08/2025

💧 लीकेजचं टेन्शन विसरा!
विश्वसनीयता आणि दर्जा हवे असल्यास, निवडा Vimal Cement Pipes
सिमेंट पाइप्स, सेंट्रींग टँक, वॉटर टँक आणि विविध सिमेंट आर्टिकल्स मिळवा उत्कृष्ट दरात!

📞 संपर्क करा: 94230 35671 / 98220 26171
🏭 ठिकाण: कुंपवाड रोड, एमआयडीसी, मिरज

#सिमेंटपाइप्स #मिरजउद्योग #मिरजमार्केट

मैत्री म्हणजे आमच्या सिमेंट पाईप्स सारखी  मजबूत, टिकाऊ आणि कायमची! 🏗️
03/08/2025

मैत्री म्हणजे आमच्या सिमेंट पाईप्स सारखी मजबूत, टिकाऊ आणि कायमची! 🏗️

16/07/2025

उत्कृष्ट सिमेंट व मटेरियलची तयारी सुरूसांभाळून ल न काटेकोरपणे बनवले जातात प्रत्येक सिमेंट पाईप!
पाईपसला योग्य प्रमाणात पाण्यात बुडवून वथुरिरंग दिलं जातं पूर्ण सुकवून पाईप्सना अंतिम स्वरूप दिलं जातं!
स्टोक भरपूस हवे तेवढया संख्येत हवी ती भाप!

आजच आमच्याशी संपर्क करा !
📞9423035671 ,098220 26171
📍 प्लॉट नं. A-14, मिरज - कुपवाड रोड, एमआयडीसी. मिरज.
#विमलपाईप #जलरोधकटँक

Address

Plot No. A-14, Miraj/Kupwad Road, MIDC, Miraj/
Miraj
416410

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vimal Cement Pipes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share