24/12/2020
आज मिरजगाव शहरात रिलायन्स पंपासमोर श्री गणेश अॅटो इजिंनिअर वर्कशॉप चे उद्घाटन सद्गुरू ऊद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष मा.ऊध्दवराव नेवसे.याच्या हस्ते झाले.प्रसंगी उपस्थित मा.पंचायत समिती सदस्य डाॅ.पंढरीनाथ गोरे मा.सरपंच नितीन खेतमाळस.उद्योजक मा.पाडुंळे बापु.फर्मचे मालक श्री.जालिंदर राऊत लालासाहेब राऊत सर्व राऊत परिवार तसेच व्यापारी व मित्र परिवार उपस्थित होता.
Uddhavrao Nevse
Swikar Uddhavrao Nevse