Krushiseva Agro Engineering Works

Krushiseva Agro Engineering Works AGRICULTURAL EQUIPMENT,शेती औजारे, 22 ते 60 एचपी शेती औजारे,शासकीय अनुदानास पात्र, फोन नं -9923282386

14/12/2025

लोकनेते नांगर आता आपल्या जवळच्या विक्रत्याकडे उपलब्ध. अधिक महितीसाठी संपर्क . 9168321999 / 9689268926 / 7278019999

27/11/2025
लोकनेते नांगर शेतकर्‍यांसाठी धमाका ऑफर मर्यादित स्टॉक .
09/08/2025

लोकनेते नांगर
शेतकर्‍यांसाठी धमाका ऑफर
मर्यादित स्टॉक .

लोकनेते हेवी ड्युटी हायड्रोलिक तीन फळी नांगर
28/02/2025

लोकनेते हेवी ड्युटी हायड्रोलिक तीन फळी नांगर

08/11/2024

शासकीय अनुदानास पात्र शेतकऱ्यांचा भरवशाचा साथीदार
लोकनेते नांगर

AN ISO 9001: 2015 सर्टिफाईड कंपनी

टिप -महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयात डिलर व डिस्ट्रीब्युटर नेमणे आहे.

सर्व कंपन्याच्या वेगवेगळ्या ट्रॅक्टर मॉडेलसाठी उपयुक्त अशी अवजारे
(22 HP ते 60 HP पर्यंतचे दोन फळी तीन,फळी नांगर )

उत्पादक
लोकनेते नांगर

वैशिष्टये- 1) 100 MM चा शाफ्ट 2) डबल पल्टी नांगर १ वर्ष वॉरंटी
पेटी,शाफ्ट,हौजिंग आणि मांडी )
3) पार्ट तुडल्यास अथवा बेंड झाल्यास नवीन मिळेल
4) परिपूर्ण इंजिनिअरींग टेक्नोलॉजीने बनवलेला
5) कमी झीज व कमी खर्च व जादा माइलेज
6) लाईन पाटा,कटींग ब्लेड,कावळी साठी N8 Long Life मटेरियल
7) High Tesnsile खास बनवून घेतलेले नट बोल्ट्स 8) 15 वर्षांपेक्षा जास्त कृषी क्षेत्रातील अनुभव

आमची डीलरशिप
महाराष्ट्रातील 15 पेक्षा जास्त जिल्ह्यात तसेच कर्नाटक राज्यात देखील आहे.

आमची वेबसाईट 👇👇 http://www.lokneteagro.com

आमचा ई मेल 👇👇 -
[email protected]

भेट द्या आमच्या फेसबुक 👇👇
https://www.facebook.com/LokneteNanger/

आमचे व्हिडीओ पाहण्यासाठी सबक्राईब करा आमचे युट्यूब चॅनेल👇👇
https://youtube.com/channel/UCwsiUgCmuGAZpHDnFjoGPKA

आपण आमची डीलरशिप घेण्यास इच्छूक आहात का?
असल्यास खालील नंबरवर कॉल करा
📲 9923282386 / 9168321999 / 9689268926

आमचे कॅटलॉग पाहण्यासाठी व्हाटअँप करा👇
https://wa.me/c/919168321999

शिंगे घासली, बाशिंगे लावली,माढुळी बांधली,म्होरकी आवरली,तोडे चढविले, कासारा ओढला,घुगुंरमाळा वाजे खळाखळा,आज सण आहे बैल पोळ...
02/09/2024

शिंगे घासली, बाशिंगे लावली,
माढुळी बांधली,म्होरकी आवरली,
तोडे चढविले, कासारा ओढला,
घुगुंरमाळा वाजे खळाखळा,
आज सण आहे बैल पोळा,

सर्व शेतकरी बांधवांना लोकनेते नांगर परिवाराकडून बैलपोळाच्या शुभेच्छा!

आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना ...🪔 दिपावलीच्या  हार्दिक शुभेच्छा🪔ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या...
12/11/2023

आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना ...
🪔 दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🪔

ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं ही प्रार्थना ..!

🚩!! शुभ दिपावली !!🚩

ही दीपावली आपल्या सर्वांनसाठी सुख, शांती, आनंद,व समृद्धी, घेऊन येवो ही सदिच्छा.🎇 🙏

नमस्कार शेतकरी बंधू,    खुशखबर खुशखबर खुशखबर...कृषिसेवा ऍग्रो निर्मित लोकनेते शेती अवजारे आपल्यासाठी घेऊन येत आहोत---- म...
01/07/2023

नमस्कार शेतकरी बंधू,
खुशखबर खुशखबर खुशखबर...
कृषिसेवा ऍग्रो निर्मित लोकनेते शेती अवजारे आपल्यासाठी घेऊन येत आहोत----
मान्सून धमाका ऑफर 2023

अवजाराचे नाव - लोकनेते 2/3 फळी सरीयंत्र
Offer Period - 01/07/2023 To 31/07/2023

Krushiseva Agro Engineering Works निर्मित लोकनेते शेती औजारे च्या अवजारे खरेदी साठी व अधिक माहिती साठी आमच्या खालील नं. ...
03/06/2023

Krushiseva Agro Engineering Works निर्मित लोकनेते शेती औजारे च्या अवजारे खरेदी साठी व अधिक माहिती साठी आमच्या खालील नं. वर संपर्क करा ...
09168321999, 09689268926

Address

121/122 Chandramouli Industrial Estate Mohol Tal. Mohol Dist. Solapur
Mohol
413213

Opening Hours

Monday 9am - 5:30pm
Tuesday 9am - 5:30pm
Thursday 9am - 5:30pm
Friday 9am - 5:30pm
Saturday 9am - 5:30pm
Sunday 9am - 5:30pm

Telephone

+919923282386

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krushiseva Agro Engineering Works posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Krushiseva Agro Engineering Works:

Share