14/01/2022
*परक्यांना ही आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात , शब्दांनाही कोडे पडावे अशी काही तुमच्या सारखी गोड माणसं असतात, किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती माणस आपली असतात.*
*अशाच तुमच्या सारख्या गोड माणसांना व त्यांच्या परिवाराला मकर संक्रातिच्या गोड गोड शुभेच्छा*
*" तीळ गुळ घ्या गोड गोड बोला "*
_*मकर संक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा*_