Uptrend

Uptrend Excellent service is not one man’s job and we understand this very well.

Uptrend rely on the team of financial experts who hunt for the best investment scripts for you to invest and design our training programs to make you a financial planner yourself.

27/03/2022
अर्थ साक्षरता
27/01/2022

अर्थ साक्षरता

🔹 शेअर बाजार ... सर्वोत्कृष्ट गुंतवणूक पर्याय.... दैनंदिन उत्पन्नाचे साधन.... वेगाने संपत्ति वाढविण्याचा मार्ग... पॅसिव्...
27/01/2022

🔹 शेअर बाजार ... सर्वोत्कृष्ट गुंतवणूक पर्याय.... दैनंदिन उत्पन्नाचे साधन.... वेगाने संपत्ति वाढविण्याचा मार्ग... पॅसिव्ह उत्पन्नाचे कोठार....अनेक लाभ एकाच वेळी .... श्रीमंत होण्याचा सर्वोत्तम पर्याय....

🔹 शेअर बाजार.... सहज, सोपा, सरळ तथा सुलभ मार्ग ..... सर्वांना सामाऊन घेणारा.... ऐपतीप्रमाणे करतायेण्या जोगा.... आपल्या वेळेनुसार करण्याजोगा .... अगदी मान्यताप्राप्त कायदेशीर गुंतवणूक तथा व्यवसाय मार्ग.... उत्तम करिअर पर्याय ... सर्व वयोगटासाठी खुले क्षेत्र....

🔹 शेअर बाजार .... जर आपलासा करायचा असेल ..... त्यात यश मिळवायचे असेल .... दैनंदिन व्यवहार करून पैसा कमवायचा असेल .... उत्तम करिअर बांधणी करायची असेल .... यातील धोके टाळायचे असतील... कमी जोखीम उचलून जास्त लाभ घ्यायचे असतील ..... तर....गरज आहे ती ....

🔹 शेअर बाजार .... व्यवस्थित समजून घेण्याची.... बारकावे व तपशील जाणून घेण्याची.... योग्य मार्गदर्शनाची .... सुनियोजित अभ्यासाची.... शास्रशुध्द शिक्षणाची.... उपयुक्त माहिती व ज्ञानाची .... अनुभवी तथा विश्वसार्ह सोबतीची .....

🔹 तरूणांपासून जेष्ठांपर्यंत....नवशिक्यां पासून ते आधी पासून मार्केट मध्ये काम करत असणार्‍यापर्यंत

🔹 “ शेअर बाजारातील संपन्न करिअर पर्याय .... मार्ग.... पध्दती तथा भव्य आवाका व ते सर्व साध्य करण्याची तंत्रे”

यासाठीच आयोजित केला आहे २ तासांचा विनामूल्य वेबिनार

चला तर मग एक पाऊल अर्थ साक्षरतेच्या दिशेने टाकूया...महाराष्ट्रभर गाजलेला निर्मित एडूसोल चा नाविन्यपूर्ण उपक्रम झेप श्रीमंतीची या कार्यक्रमास वेबिनारद्वारे उपस्थित राहून पैसा वाढवण्याच्या प्रक्रियेला चालना देऊया...

१) शनिवार - २९ जानेवारी सकाळी ११:०० वा. ते १:०० वा.

किंवा

२) रविवार - ३० जानेवारी सकाळी ११:०० वा. ते १:०० वा

( शेवटची वीस मिनिटे प्रश्नोत्तरांसाठी राखीव)

🗣️ मार्गदर्शक: माननीय श्री. निर्मित आर. एन.

✅ जास्तीत जास्त नातेवाईक आणि मित्रपरिवारांपर्यंत हे पोहोचवा.खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आजच प्रवेश निश्चित करून घ्या. विनामूल्य असलेल्या या वेबिनार ला मर्यादित जागा असल्यामुळे लवकरात लवकर नाव नोंदणी करा. ✅

https://forms.gle/t87ZnEaom97etM4q6

📞 अधिक माहितीसाठी संपर्क 📞

Mahesh Raut: 9892953848
Sakshi Ghadi: 8454949049

फ्री वेबिनार

21/11/2021
01/10/2021

*एक पाऊल आर्थिक साक्षरते कडे...*🎯

आजपर्यंत आपण पैसा 💸कमावत आलो... आपल्या 👨‍👩‍👧‍👦 उदरनिर्वाहासाठी... भविष्यातील गरजा 🛒🛍️ भागवण्यासाठी त्याची तरतूदही 🧰करत आलो...

*पण गुंतवणुकीबद्दल 💰पुरेसे ज्ञान 😟 नसल्यामुळे आपली गुंतवणूक ही फक्त पारंपारिक 👨🏻-👨‍🦳 प्रकारांमध्ये होतं राहिली... जसे की रिअल इस्टेट, सोने, फिक्स डिपॉझिट, इन्शुरन्स इत्यादी... यामध्ये गुंतवणूक करण्याचा परिणाम 😒 हा झाला की पैसा 💸 हा अपेक्षे एवढा वाढू शकला नाही...*☹️

साक्षर 🖋️ होऊन आपण पैसा 👩🏻‍💻👨🏻‍💻 कमवायला तर शिकलो पण *अर्थसाक्षर नसल्यामुळे कमावलेल्या पैसा 🏌🏻‍♂️योग्य आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने वाढवण्यास अपुरे पडलो...* 😥

*आता वेळ ⏱️आहे यावर मात करण्याची... 😎अर्थसाक्षर होऊन गुंतवणुकीस नवीन उभारी 🎯देण्याची... शेअर बाजार 📊सारखे क्षेत्र शिकून त्यामध्ये वाटचाल 🛣️ करण्याची..*

📌चला तर मग एक पाऊल अर्थ साक्षरतेच्या दिशेने टाकूया...महाराष्ट्रभर 🤩गाजलेला *निर्मित एडूसोल* चा नाविन्यपूर्ण उपक्रम *झेप श्रीमंतीची* या कार्यक्रमास *वेबिनारद्वारे* उपस्थित राहून पैसा वाढवण्याच्या प्रक्रियेला चालना देऊया...🤗

▶️ कधी??

🗓️ *शनिवार-२ ऑक्टोबर सकाळी ११:०० वा. ते १:०० वा..*

*किंवा*

🗓️ *रविवार-३ ऑक्टोबर सकाळी ११.०० वा. ते १:०० वा.*

❓✅ *( शेवटची वीस मिनिटे प्रश्नोत्तरांसाठी राखीव)*

👨🏻‍🏫 *मार्गदर्शक*: माननीय *श्री. निर्मित आर. एन.*

➡️ *जास्तीत जास्त नातेवाईक आणि मित्रपरिवारांपर्यंत हे पोहोचवा.खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आजच प्रवेश निश्चित करून घ्या. विनामूल्य असलेल्या या वेबिनार ला मर्यादित जागा असल्यामुळे लवकरात लवकर नाव नोंदणी करा.* ✅

https://forms.gle/bwLMPQqjL2LTwTwW6

📞 *अधिक माहितीसाठी संपर्क* 📞

साक्षी: 8454949049
महेश: 9892953848

शनिवार, १९ सप्टेंबर सकाळी ११:०० वा. ते १:०० वा.रविवार, २० सप्टेंबर सायंकाळी ५:०० वा. ते ७:०० वाजास्तीत जास्त नातेवाईक आण...
14/09/2020

शनिवार, १९ सप्टेंबर सकाळी ११:०० वा. ते १:०० वा.
रविवार, २० सप्टेंबर सायंकाळी ५:०० वा. ते ७:०० वा

जास्तीत जास्त नातेवाईक आणि मित्रपरिवारांपर्यंत हे पोहोचवा.
पुढील लिंक वर क्लिक करून आजच आपली नाव नोंदणी करा.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd2Z3tbx5FCpSPFuXCcmZUdsyPicijrujTOey-zWAdX3wT_vw/viewform?usp=sf_link

वेबिनार झूम द्वारे घेण्यात येईल. लॉग इन आयडी आणि पासवर्ड व्हाट्सअप आणि ई-मेल द्वारे आमच्याकडून पाठवण्यात येईल.

शनिवार, दिनांक ५ सप्टेंबर सकाळी   ११:०० वा. ते १:०० वा.रविवार , दिनांक ६ सप्टेंबर सायंकाळी ५:०० वा. ते ७:०० वाजास्तीत जा...
05/09/2020

शनिवार, दिनांक ५ सप्टेंबर सकाळी ११:०० वा. ते १:०० वा.
रविवार , दिनांक ६ सप्टेंबर सायंकाळी ५:०० वा. ते ७:०० वा

जास्तीत जास्त नातेवाईक आणि मित्रपरिवारांपर्यंत हे पोहोचवा.
पुढील लिंक वर क्लिक करून आजच आपली नाव नोंदणी करा.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd2Z3tbx5FCpSPFuXCcmZUdsyPicijrujTOey-zWAdX3wT_vw/viewform?usp=sf_link

🔹 शेअर बाजार ... सर्वोत्कृष्ट गुंतवणूक पर्याय.... दैनंदिन उत्पन्नाचे साधन.... वेगाने संपत्ति वाढविण्याचा मार्ग... पॅसिव्...
03/07/2020

🔹 शेअर बाजार ... सर्वोत्कृष्ट गुंतवणूक पर्याय.... दैनंदिन उत्पन्नाचे साधन.... वेगाने संपत्ति वाढविण्याचा मार्ग... पॅसिव्ह उत्पन्नाचे कोठार....अनेक लाभ एकाच वेळी .... श्रीमंत होण्याचा सर्वोत्तम पर्याय....

🔹 शेअर बाजार.... सहज, सोपा, सरळ तथा सुलभ मार्ग ..... सर्वांना सामाऊन घेणारा.... ऐपतीप्रमाणे करतायेण्या जोगा.... आपल्या वेळेनुसार करण्याजोगा .... अगदी मान्यताप्राप्त कायदेशीर गुंतवणूक तथा व्यवसाय मार्ग.... उत्तम करिअर पर्याय ... सर्व वयोगटासाठी खुले क्षेत्र....

🔹 शेअर बाजार .... जर आपलासा करायचा असेल ..... त्यात यश मिळवायचे असेल .... दैनंदिन व्यवहार करून पैसा कमवायचा असेल .... उत्तम करिअर बांधणी करायची असेल .... यातील धोके टाळायचे असतील... कमी जोखीम उचलून जास्त लाभ घ्यायचे असतील ..... तर....गरज आहे ती ....

🔹 शेअर बाजार .... व्यवस्थित समजून घेण्याची.... बारकावे व तपशील जाणून घेण्याची.... योग्य मार्गदर्शनाची .... सुनियोजित अभ्यासाची.... शास्रशुध्द शिक्षणाची.... उपयुक्त माहिती व ज्ञानाची .... अनुभवी तथा विश्वसार्ह सोबतीची .....

🔹 तरूणांपासून जेष्ठांपर्यंत....नवशिक्यां पासून ते आधी पासून मार्केट मध्ये काम करत असणार्‍यापर्यंत

🔹 “ शेअर बाजारातील संपन्न करिअर पर्याय .... मार्ग.... पध्दती तथा भव्य आवाका व ते सर्व साध्य करण्याची तंत्रे”

यासाठीच आयोजित केला आहे २ तासांचा विनामूल्य वेबिनार

चला तर मग एक पाऊल अर्थ साक्षरतेच्या दिशेने टाकूया...महाराष्ट्रभर गाजलेला निर्मित एडूसोल चा नाविन्यपूर्ण उपक्रम झेप श्रीमंतीची या कार्यक्रमास वेबिनारद्वारे उपस्थित राहून पैसा वाढवण्याच्या प्रक्रियेला चालना देऊया...

१) शनिवार दिनांक ४ जुलै रोजी सायंकाळी ७:०० ते ९:०० वा

१) रविवार दिनांक ५ जुलै रोजी सकाळी ११:०० ते १:०० वा

( शेवटची वीस मिनिटे प्रश्नोत्तरांसाठी राखीव)

मार्गदर्शक: माननीय श्री. निर्मित आर. एन.

जास्तीत जास्त नातेवाईक आणि मित्रपरिवारांपर्यंत हे पोहोचवा.खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आजच प्रवेश निश्चित करून घ्या. विनामूल्य असलेल्या या वेबिनार मर्यादित जागा असल्यामुळे लवकरात लवकर नाव नोंदणी करा.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd2Z3tbx5FCpSPFuXCcmZUdsyPicijrujTOey-zWAdX3wT_vw/viewform?usp=sf_link

अधिक माहितीसाठी संपर्क

महेश राऊत:9892953848
साक्षी घाडीगावकर:9769671966

फ्री वेबिनार शनिवारी 27 जुन आणि रविवारी 28 जुनआम्ही आमच्या तुमच्या सर्वांसाठी  वेगवेगळ्या विषयावर वेबिनार सुरू करत आहोत ...
22/06/2020

फ्री वेबिनार शनिवारी 27 जुन आणि रविवारी 28 जुन

आम्ही आमच्या तुमच्या सर्वांसाठी वेगवेगळ्या विषयावर वेबिनार सुरू करत आहोत (म्हणजेच ऑनलाइन स्वरूपाचे प्रशिक्षण, लेक्चर, रिव्ह्यू मीटिंग) जे तुम्ही तुमच्या लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा स्मार्टफोनवर लाईव्ह बघू शकता. त्याचे रजिस्ट्रेशन सुरू करत आहोत.

पुढील लिंक वर क्लिक करून आजच आपली नाव नोंदणी करा

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd2Z3tbx5FCpSPFuXCcmZUdsyPicijrujTOey-zWAdX3wT_vw/viewform?usp=sf_link

वेबिनार झूम द्वारे घेण्यात येईल. लॉग इन आयडी आणि पासवर्ड व्हाट्सअप आणि ई-मेल द्वारे आमच्याकडून एक तास आधी पाठवण्यात येईल पाठवण्यात येईल.

Address

Mumbai
400010

Alerts

Be the first to know and let us send you an email when Uptrend posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Uptrend:

Share