25/04/2026
कै. कु. अजिंक्य मस्तकार याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
जरी तू शरीराने आमच्यात नसलास तरी तुझ्या असंख्य आठवणी आमच्या मनात कोरल्या आहेत. म्हणून तुझ्या वाढदिवसादिवशी आपला सर्व मित्र परिवार एकत्र येऊन तुझ्या आठवणीत केक कापून तुझ्या आठवणीना उजाळा देत असतो.