N𝖎𝖑 I𝖓𝖋𝖔𝖒𝖊𝖉𝖎𝖆 0007

N𝖎𝖑 I𝖓𝖋𝖔𝖒𝖊𝖉𝖎𝖆 0007 social service

06/11/2022
20/10/2022

#सर्व_प्रथम_सगळ्या_118_कष्टकर्याचे_हार्दिक_अभिनंदन...
परंतु कष्टकरी बंधु आणि भगिनीनो यामागे जर कोण आहे याचा जर बारकाइने अभ्यास केला तर नक़्क़ी लक्षात येईल.
यात आज एक परिपत्रक निघाले त्यात स्पष्ट पने काय दर्षवल आहे ?
पिटीशन नंबर 21699 आणि ही केस कोन लढवत होत?
म्हणजे ज्या अवसायनात निघालेल्या संघटना बेंबी च्या देठा पासून ओऱडत आहे की कोणी याच श्रेय घेवू नका.
आम्हाला नको आहे श्रेय पन तुम्हाला कबुलच करावे लागेल 21699 ही केस मा.गुणरत्न सदावर्ते साहेब लढत होते. कष्टकर्याची बाजू मांडत होते. तसे जर नसते तर केस क्रमांक 21699 टाकला असता का?
कष्टकर्याचा श्वास व आवाज या महाराष्ट्रा ने पहिल्यांदा पाहिला. सगळ्या संघटना ज्या प्रस्थापित होत्या त्या भुई सपाट झाल्या.
दिवा विजताना फड़फड़ करतो त्याप्रमाणे या संघटना फड़फड़ करत आहे.
पण आता सूर्य उदय झालेला आहे. अंधारातुन प्रकाशा कड़े कष्टकरी जात आहे. जे सत्य आहे ते आता स्वीकारा.
#तमसो_मा_जोतिर्गमय

#वंदे_मातरम् 🙏

Address

Mumbai
Mumbai
400017

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when N𝖎𝖑 I𝖓𝖋𝖔𝖒𝖊𝖉𝖎𝖆 0007 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to N𝖎𝖑 I𝖓𝖋𝖔𝖒𝖊𝖉𝖎𝖆 0007:

Share