K D Associate

K D Associate Accounting and finance solutions

देशात फक्त इलेक्शन्स होतात ...प्रगती शुन्य...उन्नती शून्य ....महागाई 100% बेरोजगारी 40% ... वृक्षतोड 90% आणि घोटाळे 1001...
07/05/2026

देशात फक्त इलेक्शन्स होतात ...प्रगती शुन्य...उन्नती शून्य ....महागाई 100% बेरोजगारी 40% ... वृक्षतोड 90% आणि घोटाळे 1001%. .... देशात बाह्य शक्तींचा बोल बाला आहे... बाहेरील शक्ती आपल्या डॅशिंग नेत्यांना साखळीला बांधून हवे तसे फिरवत आहेत .... आदिवासी आगरी कोळी कोंकणी घाटी शेतकरी व्यापारी सगळे भरडले जात आहेत ... सहिष्णू भारत ... विकृत भारत बनत चालला आहे .... नवीन हुशार मुले आणि त्यांचे पालक विदेशी राहण्यात पाठवण्यावर भर देत आहेत का? गरिबी आणि श्रीमंतीची दरी दिवसे दिवस वाढत चालली आहे का? कोणतेही काम लाच दिल्या घेतल्याशिवाय होत नाही का? गरीब जनतेला त्रस्त करून ...त्यांच्या मनात हिंदुत्वा विषयी राग निर्माण करायचा आहे का? आणि बाहेरील धर्म प्रचारकांना वाव द्यायचा आहे का ... उदा. आदिवासी समाज सगळीकडे त्रस्त दिसत आहे ... तो केव्हाही धर्म परिवर्तन करू शकतो ...ही जाणून बुजून केलेली संघटित षडयंत्र आहे का? ज्या इस्रायल अमेरिकेच्या गुप्तहेर संघटना आहेत त्यांना क्रीसलाम आणण्याचा हेतू आहे का? भारत विघटित करण्याचा मानस आहे का?

04/05/2026

#जनगणना ✍️
आपल्या सर्व मराठी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना :-

गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेली भारताची जनगणना आजपासून महाराष्ट्रात सुरू होत आहे. ही जनगणना ऑफलाईन तसेच ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. या नोंदणीदरम्यान आपण सर्वांनी एक गोष्ट विशेष लक्षात ठेवायची आहे , ती म्हणजे आपल्या अभिजात मराठी भाषेची जपणूक.

नोंदणी करताना आपल्याला अवगत असलेल्या / माहित असलेल्या भाषांबद्दल विचारले जाईल. त्या वेळी आपण केवळ ‘मराठी’ असाच उल्लेख करावा. आपल्याला इतर भाषा अवगत असल्या तरीदेखील केवळ मराठी असा उल्लेख केल्यास आपली गणना मराठी भाषिक म्हणून होईल. जर आपण मराठीसोबत इंग्रजी किंवा हिंदीचाही उल्लेख केला, तर आपली नोंद बहुभाषिक म्हणून होईल, ज्यामुळे मराठी भाषिकांची संख्या कमी होऊ शकते.

लक्षात घ्या, ही बाब केवळ भाषेपुरती मर्यादित नसून तिचा संबंध अर्थकारणाशीही आहे. ठराविक भाषिकांच्या संख्येनुसार बजेटमधील निधीचे वाटप होत असते. त्यामुळे ही गोष्ट जरी लहान वाटली, तरी ती अत्यंत महत्त्वाची आहे , याची जाणीव ठेवूया.

धन्यवाद! 🙏
#मराठी #मराठीभाषासक्ती #भूमिपुत्र
#महाराष्ट्र_नवनिर्माण_वाहतूक_सेना
#भूमिपुत्र

03/05/2026
24/04/2026

#महाराष्ट्र #मराठी

23/04/2026

#

16/03/2026

Address

Mumbai
400066

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when K D Associate posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share