01/10/2026
“Degree आहे… Knowledge आहे… पण Interviewमध्ये स्वतःला confidently present करता येत नाही?”
“आजच्या competitionमध्ये फक्त qualification पुरेशी नसते.
तुमच्याकडे Skill असायला हवी, ती Englishमध्ये आणि confidently communicate करता आली पाहिजे, आणि Interviewमध्ये स्वतःची योग्य पद्धतीने presentation करता आली पाहिजे.
म्हणून Career Development म्हणजे फक्त एक course नाही.
Skill Development + English Speaking + Communication + Personality Development + Interview Preparation
या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत.
तुम्हाला knowledge आहे, पण बोलताना hesitation येतो?
English समजतं, पण बोलताना confidence कमी होतो?
Interviewची तयारी आहे, पण स्वतःला present करताना अडचण येते?
तर या प्रत्येक गोष्टीवर स्वतंत्रपणे नव्हे, तर एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे.
“तुम्ही Student असाल, Fresher असाल किंवा Job साठी तयारी करत असाल—
तुमच्या Career Developmentची सुरुवात आजच करा.
BXMIND — Skill, Communication, Confidence आणि Personality Development.
तुमची क्षमता फक्त certificateमध्ये नाही…
ती योग्य पद्धतीने व्यक्त करण्यात आहे.”