Chanakya Innovations Team

Chanakya Innovations Team Chanakya Innovations digital marketing and social media marketing Political campaign, Business IT company
(1)

हरितालिकेच्या या पावन पर्वानिमित्त, माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या कृपाशीर्वादाने प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी ...
14/09/2026

हरितालिकेच्या या पावन पर्वानिमित्त, माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या कृपाशीर्वादाने प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि मंगलमय आनंद नांदो.

हरितालिका तृतीयेच्या सर्व माता-भगिनींना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

श्री. गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!    #गणेशचतुर्थी
14/09/2026

श्री. गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!

#गणेशचतुर्थी

बळीराजासोबत वर्षभर शेतात राबणारे त्याचे खरे सवंगडी म्हणजे सर्जा राजा! आज इमानेइतबारे आणि अविरतपणे बळीराजाला साथ देणाऱ्या...
13/09/2026

बळीराजासोबत वर्षभर शेतात राबणारे त्याचे खरे सवंगडी म्हणजे सर्जा राजा! आज इमानेइतबारे आणि अविरतपणे बळीराजाला साथ देणाऱ्या बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस! सर्वांना बैलपोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !

#बैलपोळा

भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांची आणि आनंदमयी आठवणींची उजळणी करून देणारा गोपाळकाला व दहीहंडीचा उत्सव सर्वांच्या आयुष्यात प...
05/09/2026

भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांची आणि आनंदमयी आठवणींची उजळणी करून देणारा गोपाळकाला व दहीहंडीचा उत्सव सर्वांच्या आयुष्यात प्रेम, एकोपा आणि उत्साह घेऊन येवो.

या मंगलमय पर्वानिमित्त प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य नांदो, हीच श्रीकृष्णचरणी मनःपूर्वक प्रार्थना.

गोपाळकाला व दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!

#गोपाळकाला #दहीहंडी
#गोविंदा #श्रीकृष्ण

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा ! 🦚भगवान श्रीकृष्णांच्या आशीर्वादाने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य ...
04/09/2026

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा ! 🦚

भगवान श्रीकृष्णांच्या आशीर्वादाने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि मंगलमय आनंद लाभो, हीच मनःपूर्वक प्रार्थना..!

#श्रीकृष्णजन्माष्टमी #जन्माष्टमी #श्रीकृष्ण #कृष्ण #गोविंदा

भाऊ - बहिणीच्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याचा सुंदर क्षण, रक्षाबंधन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
28/08/2026

भाऊ - बहिणीच्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याचा सुंदर क्षण, रक्षाबंधन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

भारताच्या आधुनिकतेचा आणि तंत्रज्ञानाधिष्ठित विकासाचा पाया भक्कम करणारे, देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न राजीवजी गांधी या...
20/08/2026

भारताच्या आधुनिकतेचा आणि तंत्रज्ञानाधिष्ठित विकासाचा पाया भक्कम करणारे, देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न राजीवजी गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#राजीव_गांधी #जयंती #अभिवादन #भारत

नागपंचमी, निसर्गाशी नातं जपणाऱ्या आपल्या संस्कृतीचा सण !नागदेवतेचे पूजन करत निसर्गातील प्रत्येक जीवाबद्दल आदर आणि सहजीवन...
17/08/2026

नागपंचमी, निसर्गाशी नातं जपणाऱ्या आपल्या संस्कृतीचा सण !

नागदेवतेचे पूजन करत निसर्गातील प्रत्येक जीवाबद्दल आदर आणि सहजीवनाची भावना जपण्याचा संदेश देणाऱ्या नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

#नागपंचमी

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥पवित्र श्रावण महिन्यातील पहिल...
17/08/2026

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥

पवित्र श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवार निमित्ताने सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

#श्रावणी_सोमवार #हरहरमहादेव

स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !प्रत्येक भारतीयांसाठी स्वाभिमानाचा दिवस म्हणजे स्वातंत्र्य दिन होय. अ...
15/08/2026

स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

प्रत्येक भारतीयांसाठी स्वाभिमानाचा दिवस म्हणजे स्वातंत्र्य दिन होय. अनेक हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानामुळेच हे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले आहे. स्वातंत्र्याचा उपभोग घेत असताना आपण प्रत्येकाने सदैव त्यांचे स्मरण केले पाहिजे. सर्व हुतात्म्यांना शतशः नमन.

Address

Mumbai

Telephone

+919834840657

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chanakya Innovations Team posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Chanakya Innovations Team:

Shortcuts

Share