S K BHAI Samarthak

S K BHAI Samarthak Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from S K BHAI Samarthak, Business Center, Ganesh Krupa Society, Khar, Mumbai.

आज अनंत चतुर्दशीजाहले भजन आम्ही नमितो तव चरणा। वारुनिया विघ्नें देवा रक्षावे दीना।। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लव...
06/09/2025

आज अनंत चतुर्दशी
जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा। वारुनिया विघ्नें देवा रक्षावे दीना।।
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!
Ganpati Bappa Morya Pudhchya Varshi Lavkar Ya!
With folded hands and full hearts, we bid farewell to Ganesha. May his blessings stay with us until we welcome him again. Wishing everyone a blessed Ananta Chaturdashi!

#गणेशविसर्जन #गणपतीविसर्जन

श्री गणेश चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरयाऽऽऽOn this auspicious day of Shri Ganesh Chaturthi, we...
27/08/2025

श्री गणेश चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ
On this auspicious day of Shri Ganesh Chaturthi, we bow before the remover of obstacles and the symbol of auspicious beginnings!
May Bappa bless All with peace, prosperity, and progress.
Ganpati Bappa Morya!

#गणेशचतुर्थी #गणेशोत्सव

श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. #श्रीकृष्ण  #श्रीकृष्ण_जन्माष्टमी  #श्रीकृष्ण_जन्म
15/08/2025

श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा.

#श्रीकृष्ण #श्रीकृष्ण_जन्माष्टमी #श्रीकृष्ण_जन्म

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा! भारतीय स्वातंत्र्यासाठी, जुलमी ब्रिटिश सत्तेला आव्हान देणाऱ्या, ...
15/08/2025

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा! भारतीय स्वातंत्र्यासाठी, जुलमी ब्रिटिश सत्तेला आव्हान देणाऱ्या, प्रसंगी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकांना त्रिवार वंदन...
Happy Independence Day to all!
Saluting the countless heroes who dared to dream of an 'Atmanirbhar Bharat'. May the tricolour always fly high and proud, guiding us toward unity and progress!

#भारतीय_स्वातंत्र्यदिन #स्वातंत्र्यदिन

नाते बहीण भावाचे प्रेम आणि विश्वासाचे...जपून ठेवा हे बंध रेशमाचे… रक्षाबंधनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा... #रक्षाबं...
09/08/2025

नाते बहीण भावाचे प्रेम आणि विश्वासाचे...
जपून ठेवा हे बंध रेशमाचे…

रक्षाबंधनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा...

#रक्षाबंधन #राखी_पौर्णिमा

ज्ञानाचे महत्व पटवून देणारे, जीवनाला योग्य दिशा देणारे, आपले आयुष्य समृद्ध करणारे, 'गुरु'.. सर्व गुरुजनांना वंदन! सर्वां...
10/07/2025

ज्ञानाचे महत्व पटवून देणारे, जीवनाला योग्य दिशा देणारे, आपले आयुष्य समृद्ध करणारे, 'गुरु'..
सर्व गुरुजनांना वंदन!
सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
On this auspicious Guru Purnima, my Pranam & Salutations to all Gurus who eliminate the darkness of ignorance, awaken self-confidence and lead us to truth and knowledge. Heartiest greetings to everyone on Guru Purnima!

अवघे गरजे पंढरपूर। चालला नामाचा गजर॥ देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!Wishing everyone a very blessed A...
06/07/2025

अवघे गरजे पंढरपूर। चालला नामाचा गजर॥ देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
Wishing everyone a very blessed Ashadhi Ekadashi! Here’s praying to Shri Vitthal Rukmini for eternal peace, happiness and good health!

#आषाढी_एकादशी #पंढरपूर #वारी

27/06/2025
1857 च्या उठावातील एक अग्रणी सेनानी, महापराक्रमी विरांगणा, वीरमाता राणी लक्ष्मीबाई यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...   ...
18/06/2025

1857 च्या उठावातील एक अग्रणी सेनानी, महापराक्रमी विरांगणा, वीरमाता राणी लक्ष्मीबाई यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...

#राणी_लक्ष्मीबाई

छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचा मूलमंत्र देणाऱ्या, महाराष्ट्राच्या आराध्य, स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ माँसाहेब यां...
17/06/2025

छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचा मूलमंत्र देणाऱ्या, महाराष्ट्राच्या आराध्य, स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना स्मृतिदिनी साष्टांग दंडवत!

#राजमाता_जिजाऊ

Address

Ganesh Krupa Society, Khar
Mumbai
400055

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when S K BHAI Samarthak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share