अवनी लघुउद्योग मोबाइल वॅन योजना

  • Home
  • India
  • Mumbai
  • अवनी लघुउद्योग मोबाइल वॅन योजना

अवनी  लघुउद्योग मोबाइल वॅन योजना लघुउद्योग मोबाईल वॅन योजना (अधिकृत पेज)
संपर्क क्रमांकः 9820030976/9987238461/7208133899

महाराष्ट्र शासन धोरणतर्गत
👉 विना व्याज,
👉 विना तारण,
👉 विना जामीनदार
👉 तसेच एक रुपयाही ना गुंतवता विना भांडवल

महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्रांना
” अवनि”.
लघुउद्योग फिरते विक्री केंद्र मिळणार!!

👉 एकही रुपये ना गुंतवता

👉 अधिक माहितीकरिता खाली दिलेला youtube विडिओ पाहावा. https://www.youtube.com/channel/UCyyugta69pkqXd_ttXleLtg
धन्यवाद
अनिल फोंडेकर
संस्थापक
अवनी लघुउद्योग फिरते विक्री केंद्र
www.avnivan.com
9820030971 /
9820030976

मोफत प्रवेश आरंभ उद्योजक भांडवल योजना( service / maufacturing )For START UP PROJECT 18 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी ठीक 3...
17/02/2026

मोफत प्रवेश
आरंभ उद्योजक भांडवल योजना
( service / maufacturing )
For START UP PROJECT

18 फेब्रुवारी 2026 रोजी
दुपारी ठीक 3 वाजता

विविध बँकाचे अधिकारी आणि महाराष्ट्र शासन अधिकारी विविध व्यवसाय अनुदान योजना तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत.

मुंबई व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून

तुमच्या संकल्पनेतील व्यवसायासाठी
"आरंभ"
उद्योजक भांडवल योजना मिळवा.

👉 तुमच्या स्टार्टअप प्रोजेक्ट साठी विना तारण, विना जामीनदार व्यवसाय भांडवल मिळवून देणार!!

👉 विविध क्षेत्रातील फ्रँचीसी घ्यायची असल्यास त्यासाठी साठी मोलाचे सहकार्य करणार!!

👉तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट आम्हीच बनवणार!

👉 बँकेला गरज असल्यास तुमचे आईटी रिटर्न कागदपत्रे आम्हीच बनवून देऊ!!

👉 विविध बँकेकडे तुमचा व्यवसाय भांडवल प्रस्ताव आम्हीच देणार!!

👉 तुमच्या व्यवसाय संबंधी इतर शासकीय कागदपत्रे आम्हीच बनवून देणार!!

👉 शासनातर्फे तुमच्या व्यवसाय संबंधी सेल्स मार्केटिंग प्रशिक्षण आम्ही मिळवून देणार तेही मोफत !!

👉 तुमच्या व्यवसाय जागेसंबंधी सुद्धा मार्गदर्शन आम्हीच करणार आणि योग्य ती जागा मिळवून देणार!!

👉 तुमच्या व्यवसायास लागणाऱ्या कच्च्या मालासाठी स्वस्त दरात देण्याकरिता आम्ही शिफारस करणार!!

मग येताय ना तुमची व्यवसाय संकल्पना घेऊन 18 फेब्रुवारी 2026 रोजी ठीक 3 वाजता?

अनिल फोंडेकर
संस्थापक

ह्या सेमिनार ला यायचे असेल तर त्वरित नोंदणी करा ही विनंती.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe6JsHFB63F6FKb9qeq_E_gdWzlEdATXyyYIEovneZLICheBA/viewform?usp=dialog

08/02/2026

सप्रेम नमस्कार,

मुंबई व्यापारी असोसिएशन
10 वा वर्धापन दिन
शहर संघटक / उपशहर संघटक
( महिला, पुरुष )पदाधिकारी नेमणूक करण्याबाबत.

विषय: संघटनेच्या महत्त्वपूर्ण सभेसाठी निमंत्रण

सस्नेह जय महाराष्ट्र/नमस्कार,

आपणास कळविण्यास आनंद होतो की, आपल्याव्मुंबई व्यापारी असोसिएशन चा 10 वर्धापन दिन दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी साजरा होणार आहे.
सदर दिवशी एक महत्त्वाची सभा आयोजित करण्यात आली आहे.

या सभेमध्ये आगामी उपक्रम आणि संघटनात्मक मजबुतीकरणावर चर्चा केली जाईल.

तुम्ही सदर असोसिएशन मध्ये शहर संघटक म्हणून तुमच्या विभागाची जवाबदारी घेण्यास इच्छुक आहात ह्याबद्दल तुमचे मी स्वागत करेन.

तरी सदर संघटनाची ध्येय धोरणे आणि इतर अत्यावश्यक बाबी तुम्ही जाणून घेणे गरजेचे आहे .

आपण खाली दिलेल्या तारखेला मुंबई ला हजर राहाल ही मनापासून अपेक्षा करत आहे.

( सोबत कार्यक्रमाची पत्रिका पाठवत आहे.)

तारीख: 18 फेब्रुवारी 2026
वेळ: दुपारी ठीक 3 वाजता
( कृपया वेळेच्या 15 मिनिटे अगोदर हजर राहावे )
स्थळ: छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, एन. सी. केळकर मार्ग, प्लाझा सिनेमा समोर, दादर पश्चिम, मुंबई 400028

तरी, कृपया वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे.

निमंत्रक
अनिल फोंडेकर
अध्यक्ष
मुंबई व्यापारी असोसिएशन

मोफत प्रवेश आरंभ उद्योजक भांडवल योजना( service / maufacturing )For START UP PROJECT 18 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी ठीक 3...
04/02/2026

मोफत प्रवेश
आरंभ उद्योजक भांडवल योजना
( service / maufacturing )
For START UP PROJECT

18 फेब्रुवारी 2026 रोजी
दुपारी ठीक 3 वाजता

विविध बँकाचे अधिकारी आणि महाराष्ट्र शासन अधिकारी विविध व्यवसाय अनुदान योजना तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत.

मुंबई व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून

तुमच्या संकल्पनेतील व्यवसायासाठी
"आरंभ"
उद्योजक भांडवल योजना मिळवा.

👉 तुमच्या स्टार्टअप प्रोजेक्ट साठी विना तारण, विना जामीनदार व्यवसाय भांडवल मिळवून देणार!!

👉 विविध क्षेत्रातील फ्रँचीसी घ्यायची असल्यास त्यासाठी साठी मोलाचे सहकार्य करणार!!

👉तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट आम्हीच बनवणार!

👉 बँकेला गरज असल्यास तुमचे आईटी रिटर्न कागदपत्रे आम्हीच बनवून देऊ!!

👉 विविध बँकेकडे तुमचा व्यवसाय भांडवल प्रस्ताव आम्हीच देणार!!

👉 तुमच्या व्यवसाय संबंधी इतर शासकीय कागदपत्रे आम्हीच बनवून देणार!!

👉 शासनातर्फे तुमच्या व्यवसाय संबंधी सेल्स मार्केटिंग प्रशिक्षण आम्ही मिळवून देणार तेही मोफत !!

👉 तुमच्या व्यवसाय जागेसंबंधी सुद्धा मार्गदर्शन आम्हीच करणार आणि योग्य ती जागा मिळवून देणार!!

👉 तुमच्या व्यवसायास लागणाऱ्या कच्च्या मालासाठी स्वस्त दरात देण्याकरिता आम्ही शिफारस करणार!!

मग येताय ना तुमची व्यवसाय संकल्पना घेऊन 18 फेब्रुवारी 2026 रोजी ठीक 3 वाजता?

अनिल फोंडेकर
संस्थापक

06/10/2025
अनिल फोंडेकर संस्थापक / अध्यक्षमुंबई व्यापारी असोसिएशन 9820030976
08/09/2025

अनिल फोंडेकर
संस्थापक / अध्यक्ष
मुंबई व्यापारी असोसिएशन
9820030976

शुक्रवार 22 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता "अवनि उत्सव" प्रवेश  शुक्रवार, दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी अवनि लघुउद्योग फि...
21/08/2025

शुक्रवार 22 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता

"अवनि उत्सव" प्रवेश

शुक्रवार, दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र व्यवसायाकरिता विविध बँकातून आणि विविध शासकीय अनुदान योजना सेमिनार साठी" "अवनि उत्सव" ह्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी तुम्ही नोंदणी केली आहे ती आम्हाला प्राप्त झाली आहे.

👉तरी तुम्ही सकाळी ठीक १०.३० वाजता ह्या सेमिनार ला हजर राहावे.

मार्गदर्शक
1) विना तारण बँक कर्जसाठी विविध राष्ट्रीयीकृत बँक अधिकारी

2) महाराष्ट्र शासन व्यवसाय अनुदान साठी शासकीय अधिकारी

3) सदर वॅन साठी विविध कागदपत्रे मार्गदर्शन अधिकारी

4) सामाजिक संस्था मान्यवर मार्गदर्शन

आणि बरेच काही जे तुम्हाला उद्योग करण्यासाठी प्रवृत्त करायला मान्यवर उपस्तिथी असणार आहे.

👉कृपया सुरुवात चुकवू नये ह्या करिता वेळेच्या 15 मिनिटे अगोदर उपस्थित राहावे ही नम्र विनंती.

👉कार्यक्रम स्थळ 👉
मुंबई मराठी पत्रकार संघ, बृहन्मुंबई महानगरपालिका जवळ आझाद मैदान पोलीस स्टेशन समोर, महापालिका मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ मुंबई 400001

वेळ - सकाळी १०.३० वाजता

मोफत प्रवेश अवनि उत्सव सेमिनार बुधवार, 20 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ, बृहन्मुंबई महापालिका मार्ग, आझाद मैदा...
14/08/2025

मोफत प्रवेश
अवनि उत्सव सेमिनार
बुधवार, 20 ऑगस्ट 2025 रोजी
मुंबई मराठी पत्रकार संघ, बृहन्मुंबई महापालिका मार्ग, आझाद मैदान पोलीस स्टेशनं समोर,मुंबई काँग्रेस हाऊस कार्यालयच्या बाजूला, मुंबई 400001
दुपारी 3 वाजता

नोंदणीसाठी
9820030976 ह्या नंबर वर तुमचे नाव आणि लोकेशन पाठवा.
🙏

https://www.instagram.com/reel/DM4Yfj9oIzM/?igsh=ZjFkYzMzMDQzZg==

अनिल फोंडेकर
प्रज्ञा मोहिते
संस्थापक

करू नका आता कोणाची चाकरी,
उद्योग करून कमवा
स्वकष्टाची भाकरी!!
www.avnivan.com

Address

Mumbai Vyapari Association:/3/107, Navjivan Commercial Premises Co-op Society Ltd. , Gate No. 1, Lamington Road, Near Mumbai Central
Mumbai

Opening Hours

Monday 11am - 6pm
Tuesday 11am - 6pm
Wednesday 11am - 6pm
Thursday 11am - 6pm
Friday 11am - 6pm
Saturday 11am - 6pm

Telephone

+918169717562

Alerts

Be the first to know and let us send you an email when अवनी लघुउद्योग मोबाइल वॅन योजना posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to अवनी लघुउद्योग मोबाइल वॅन योजना:

Share