04/09/2026
“जिथे कृष्ण, तिथे आनंद!” 💙✨
श्रीकृष्णाच्या बासरीसारखं आयुष्य मधुर होवो,
आणि त्यांच्या आशीर्वादाने सुख, शांती व समृद्धी लाभो. 🦚🪈
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
— Avera Global Trade