शिव व्यापार सेना Shiv Vyapaar Sena

  • Home
  • India
  • Mumbai
  • शिव व्यापार सेना Shiv Vyapaar Sena

शिव व्यापार सेना Shiv Vyapaar Sena https://linktr.ee/shivsena

https://www.facebook.com/yuvasenaorg/groups

शिव व्यापार सेना अशी संकल्पना घेऊन येत आहोत.

https://youtu.be/yaTLywl7lgk
10/10/2022

https://youtu.be/yaTLywl7lgk

आज शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने उद्धव ठाकरेंच्या महाप्रबोधन यात्रेला सुरुवात .....

01/08/2022
26/07/2022

हाच तो प्रखर हिंदुत्व बाणा, हाच तो प्रखर #महाराष्ट्र बाणा!
शिवसेना द्वेष्ट्या भाजप समोर झुकणार नाही... #शिवसेनेला नडेल तो टिकणार नाही!

29/06/2022

करून दाखवलं...

08/06/2022

अखेर "संभाजी नगर" नाव झाले
🚩🚩🏹🏹🐯🐯📿📿

🏹🏹 फक्त शिवसेना 🏹🏹

https://youtu.be/zAy1UBzjtlU
25/04/2022

https://youtu.be/zAy1UBzjtlU

हनुमान चालीसा विवाद पर CM Uddhav Thackeray ने दिया बड़ा बयान, बोले कोई Shiv Sena को हिन्दुत्व का पाठ न पढ़ाए. गदाधारी हिन्दू हैं, घंटा बज....

जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)*सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली**कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेवर मुख्यमंत्री ...
19/11/2021

जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)

*सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली*

*कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया*

कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे उदाहरण आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री आपल्या प्रतिक्रियेत म्हणतात की, शेतकरी कायद्यांविरुद्ध देशभर विरोधाचं वातावरण होतं. आंदोलने सुरू होती आणि आजही सुरूच आहेत. आपल्या सर्वांचे पोट भरणाऱ्या अन्नदात्यांचे यात नाहक बळी गेले आहेत. पण या अन्नदात्याने आपली शक्ती दाखवून दिली, त्यांना माझं त्रिवार वंदन. जे वीर या आंदोलनात प्राणास मुकले त्यांना मी यानिमित्तानं नम्र अभिवादन करतो.

असो, आता सरकारला उपरती झाली, आणि हे कायदे मागं घेण्याची घोषणा पंतप्रधानांनी आज गुरू नानक जयंतीच्या निमित्तानं केली, त्याचं मी प्रथम तर स्वागत करतो. महाविकास आघाडीनं या कृषी कायद्यांविरुद्ध आपली भूमिका असल्याचं वारंवार सांगितलं आहे शिवाय मंत्रिमंडळात, विधिमंडळात देखील या कायद्याच्या दुष्परिणामावर चर्चा केली आहे. केंद्राने यापुढं असे कायदे आणण्यापूर्वी सर्व विरोधी पक्ष तसेच संबंधित संघटना यांना विश्वासात घेऊन संपूर्ण देशाच्या दृष्टीने हिताचा निर्णय घ्यायला हवे म्हणजे आज जी नामुष्की ओढवली आहे असं होणार नाही. हे कायदे मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रियाही लवकरात लवकर होईल अशी माझी अपेक्षा आहे, असेही मुख्यमंत्री म्हणतात.

In a major development, Prime Minister Narendra Modi on Friday announced the government's decision to withdraw the three controversial farm laws saying the constitutional process to do so would be completed in the upcoming Winter Session of Parliament.

Address

Mumbai

Telephone

9422500122

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिव व्यापार सेना Shiv Vyapaar Sena posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to शिव व्यापार सेना Shiv Vyapaar Sena:

Share