07/06/2020
आजकाल आपले जीवन खूप गुंतागुंताीचे ज़ाले आहे . ते थोडेसे हलके आणी रंगतदार ज़ाले तर किती बहार येईल ? आपण आपल्या जन्मतारखे नुसार आपल्या आयुष्यात रंगाचा वापर केला तर आपले आयुष्य आणखीन यशस्वी होईल. ते होण्यासाठी तुमच्या जन्म तारखे नुसार रंगाचे कपडे घाला, ते शक्य नसल्यास त्या रंगाचा रुमाल वापरा. महत्त्वाच्या ठिकाणी जाताना, महत्वाचे काम करताना या रंगांचा वापर करावा.
आपल्या जन्मदिनाची बेरीज करा.
1(1, 10,28) यानी पिवळा, पांढरा ,आकाशी रंग वापरवा.
2(2, 11, 20, 29) यांनी पांढरा, हिरवा, आकाशी रंग वापरावा.
3(3, 12, 21, 30 ) यांनी पिवळा आणी गुलाबी रंग वापरावा.
4 ( 4, 13, 22, 31) यांनी आकाशी आणी पांढरा रंग वापरावे.
5( 5, 14, 23) यांनी लाईट हिरवा आणी पांढरा रंग वापरावा.
6( 6, 15, 24) यांनी आकाशी, निळा, पिवळा रंग वापरावा.
7 (7, 16, 25) यांनी आकाशी, पांढरा, केशरी रंग वापरावा.
8 ( 8 , 17, 26) यांनी चॉकलेटी रंग वापरावा.
9( 9, 18 , 27 ) यांनी भगवा आणी गुलाबी रंग वापरावा.
सौ. सपना मिलींद देशमुख.(नुमेरोलोजर, रेकी आणी क्रिस्टल हिलर.)9619333019