Aryan Astrology Consultant

Call Directions Website Contact the business

Aryan Astrology Consultant Counted amongst the well-known astrologers, A***n Astrology in Mulund West, Mumbai, offers astrologi

🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳स्वातंत्र्य हीच आपली ओळख,आणि एकता हीच आपली ताकद. ❤️या 80व्या स्वातंत्र्य दिन...
15/08/2026

🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳

स्वातंत्र्य हीच आपली ओळख,
आणि एकता हीच आपली ताकद. ❤️

या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या भारताच्या उज्ज्वल, शांततामय आणि समृद्ध भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🇮🇳✨

Proud to be Indian. Jai Hind! 🇮🇳

— श्री श्री १०८ महंत गुरुजी संदीप शास्त्रीजी
A***n Astrology Consultant
📍 Mulund West, Mumbai
📞 +91 98197 77538 | +91 96194 77538

#स्वातंत्र्यदिन #जय हिंद

Join us in the sacred Gayatri Havanam and invite peace, positivity, prosperity, and divine blessings into your life. ✨🙏 ...
06/08/2026

Join us in the sacred Gayatri Havanam and invite peace, positivity, prosperity, and divine blessings into your life. ✨🙏 Let us pray together for the well-being of our families and a brighter future.

A***n Astrology Consultant, Mulund West.

***nAstrology

29/07/2026

गुरुचरणी कृतज्ञतेचे कोटी प्रणाम.

गुरुकृपाच जीवनातील सर्वात मोठा आशीर्वाद.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

29/07/2026

गुरु हीच खरी शक्ती, गुरु हाच खरा मार्ग.
सर्व गुरुजनांना विनम्र अभिवादन.

🌼 गुरु म्हणजे ज्ञान, श्रद्धा आणि जीवनाचा प्रकाश.आर्यन अ‍ॅस्ट्रोलॉजी कन्सल्टंट तर्फे गुरुपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा.
29/07/2026

🌼 गुरु म्हणजे ज्ञान, श्रद्धा आणि जीवनाचा प्रकाश.
आर्यन अ‍ॅस्ट्रोलॉजी कन्सल्टंट तर्फे गुरुपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा.

29/07/2026

गुरुपौर्णिमा – ज्ञान, श्रद्धा आणि गुरुकृपेचा पवित्र दिवस 🙏
गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नाही, तर जीवनाला योग्य दिशा दाखवणारे दैवी मार्गदर्शक आहेत. त्यांच्या कृपेने अज्ञानाचा अंधार दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश जीवनात उजळतो.
या पवित्र गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी सर्व गुरुजनांना, संत-महात्म्यांना आणि आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या प्रत्येक गुरूंना कोटी कोटी प्रणाम.
गुरुकृपाच जीवनातील सर्वात मोठे भाग्य आहे.

🙏 आर्यन अ‍ॅस्ट्रोलॉजी कन्सल्टंट परिवारातर्फे आपणास व आपल्या परिवारास गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
– गुरुजी संदीप शास्त्रीजी

Your Stars. Your Story. Our Guidance.
#गुरुपौर्णिमा ***nAstrology

🌼 भक्तीचा उत्सव... नामस्मरणाचा सोहळा... 🌼देवशयनी आषाढी एकादशी निमित्त आयोजित भव्य महाआरती सोहळ्यास आपण व आपल्या परिवारास...
24/07/2026

🌼 भक्तीचा उत्सव... नामस्मरणाचा सोहळा... 🌼
देवशयनी आषाढी एकादशी निमित्त आयोजित भव्य महाआरती सोहळ्यास आपण व आपल्या परिवारास हार्दिक निमंत्रण.

📅 25 जुलै | 🕖 ७:०० PM
📍 श्री स्वामी तीर्थ, मुलुंड मठ
श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान

🙏 गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त... 🙏श्री स्वामी समर्थांच्या पवित्र चरणपादुकांचा महाअभिषेक सोहळा भक्तिभावाने संपन्न ...
23/07/2026

🙏 गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त... 🙏

श्री स्वामी समर्थांच्या पवित्र चरणपादुकांचा महाअभिषेक सोहळा भक्तिभावाने संपन्न होणार आहे.

या दिव्य क्षणाचा साक्षीदार व्हा, श्री स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करा आणि महाप्रसादाचा लाभ घ्या.

📅 29 जुलै 2026 | बुधवार
🕓 सायं. 4:00 वाजल्यापासून
📍 A***n Astrology Consultant, Mulund, Mumbai.

श्री स्वामी समर्थ! 🙏✨

20/07/2026

|| Shree Gayatri Havanam ||

A***n Astrology Consultant, Mulund, Mumbai.

13/07/2026

Gayatri Havanam!
A***n Astrology Consultant, Mulund, Mumabi.

Address

A-3, Shop No 24, Lok Kailash, J S D Road, Mulund (w)
Mumbai
400080

Opening Hours

Monday 10am - 1pm
6pm - 9pm
Tuesday 10am - 1pm
6pm - 9pm
Wednesday 10am - 1pm
6pm - 9pm
Thursday 10am - 1pm
6pm - 9pm
Friday 10am - 1pm
6pm - 9pm
Saturday 10am - 1pm
6pm - 9pm

Telephone

+919819777538

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aryan Astrology Consultant posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aryan Astrology Consultant:

Shortcuts

Share