Ganesh Utsav Mandal Saraswati Baug

Ganesh Utsav Mandal Saraswati Baug Ganesh utsav mandal saraswati baug is responsible for the management of Ganesh Utsav & its is also invoved in social service

गणपती 2025 कार्यक्रम पत्रिका
26/08/2025

गणपती 2025 कार्यक्रम पत्रिका

गणपती बाप्पा मोरया...
10/09/2021

गणपती बाप्पा मोरया...

06/09/2020
01/09/2020

सांगणी

हे गणराया गजानना,

आपल्या सर्व भक्तांवर तुझी कृपादृष्टी राहुदे. सर्वांना उत्तम आयुष्य आरोग्य मिळू दे. ह्या सरस्वती बागेतील रहिवाशांवर आणि जे इतरत्र स्थायिक झाले आहेत अश्या सर्वांवर तुझ्या कृपेचे संरक्षक कवच राहुदे. ह्या कोरोनारूपी विघ्नामध्ये आम्हा सर्वांना सुखरूप ठेव. सर्वांना चांगली बुध्दी दे आणि सर्वांचं रक्षण कर.

गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया!

Ganapati Bappa Morya !!
23/08/2020

Ganapati Bappa Morya !!

22/08/2020

वर्गणी संदर्भात निवेदन

सर्व भाविकांना नम्र निवेदन, उत्सव स्थानी येऊन दर्शनास परवानगी नसल्याने वर्गणी देण्याची गैरसोय झाली असल्याची जाणीव गणेश उत्सव मंडळास आहे. त्यामुळे यावर्षी इच्छूक भक्तजनानी शक्य असल्यास NEFT/ IMPS ह्या डिजीटल मार्गांचा अवलंब करून आपली वर्गणी गणेश उत्सव मंडळाच्या खात्यामध्ये जमा करावी. जमा होणाऱ्या प्रत्येक रकमेची रीतसर पावती बनवली जाईल. रक्कम जमा करताना Description कॉलम मध्ये आपले नाव टाकावे. त्यामुळे रक्कम कोणी जमा केली आहे ह्याचा तपशील मंडळाला मिळू शकेल. त्याच बरोबर आपण जमा केलेल्या वर्गणीचा स्क्रीनशॉट, आपले नाव आणि मोबाईल नंबर ह्या सर्व बाबी मंडळाच्या अधिकृत ईमेल आयडी वर मेल कराव्यात. आपण ज्या ईमेल आयडी वरून मेल कराल त्याच ईमेल आयडी वर आपल्याला ई-पावती मेल केली जाईल. धन्यवाद !

मंडळाचा ईमेल आयडी: [email protected]

Bank Account Details
A/c Name: Ganesh Utsav Mandal
Account Type: Current Account
Bank Name: NKGSB Co-Op. bank Ltd
Branch: Jogeshwari East
A/c no : 006110100002442
IFSC code: NKGS0000006

गणेशोत्सव 2020
22/08/2020

गणेशोत्सव 2020

दरवर्षीप्रमाणे यंदाही लिलावाचा कार्यक्रम अत्यंत आनंदात व उत्साहात साजरा झाला! श्रीफळाचा मान यावर्षी आपले सर्वांचे लाडके ...
14/09/2019

दरवर्षीप्रमाणे यंदाही लिलावाचा कार्यक्रम अत्यंत आनंदात व उत्साहात साजरा झाला! श्रीफळाचा मान यावर्षी आपले सर्वांचे लाडके श्री अनिल दळवी यांना मिळाला..तसेच इतर वस्तूना देखील उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. तरी या सर्वांवर श्री गणेशाची अखंड कृपादृष्टी रहो व त्यांच्या सर्व मनोकमना पूर्ण होवोत हिच श्रीचरणी प्रार्थना.🙏

गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व जलप्रलयाच्‍या थैमानामुळे महाराष्‍ट्रातील कोल्‍हापूर, सांगली, सातारा या जिल्‍ह्यात ह...
14/09/2019

गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व जलप्रलयाच्‍या थैमानामुळे महाराष्‍ट्रातील कोल्‍हापूर, सांगली, सातारा या जिल्‍ह्यात हजारो नागरिक बेघर झाले असून अनेक गावेही उध्‍वस्‍त झालेली आहेत याची आपणा सर्वाना कल्पना आहेच. ही नैसर्गिक आपत्ती भीषण असल्याने आपले राष्‍ट्रीय कर्तव्‍य समजून या पुरग्रस्‍तांसाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून 15 हजार रुपयांचा निधी देण्‍याचा निर्णय सरस्वती बाग गणेश उत्सव मंडळाच्या वतीने घेण्‍यात आलेला आहे. हा निधी मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीस धनादेशाच्या स्वरुपात देण्‍यात येणार.

गणपती बाप्पा मोरया!

Address

Mumbai
400060

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ganesh Utsav Mandal Saraswati Baug posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share