Udyami Mahila Association

Udyami Mahila Association Udyami Mahila Association (UMA) is an association of Women Entrepreneurs engaged in Micro & Trading

बिझनेस वार्ता व ताज्या अपडेट्स आणि एक्सक्लुसिव्ह कंटेंटसाठी  www.businessvarta.com ला भेट द्या! 🚀
08/04/2026

बिझनेस वार्ता व ताज्या अपडेट्स आणि एक्सक्लुसिव्ह कंटेंटसाठी www.businessvarta.com ला भेट द्या! 🚀

🍨✨ आईस्क्रीम मास्टरक्लास ✨🍨शिका • तयार करा • स्वतःचा व्यवसाय सुरू करा🌿 CMC आणि GMS शिवाय नैसर्गिक पद्धतीने आईस्क्रीम बनव...
03/04/2026

🍨✨ आईस्क्रीम मास्टरक्लास ✨🍨
शिका • तयार करा • स्वतःचा व्यवसाय सुरू करा

🌿 CMC आणि GMS शिवाय नैसर्गिक पद्धतीने आईस्क्रीम बनवायला शिका!

📅 दिनांक: 9 व 10 एप्रिल
⏰ वेळ: दुपारी 2 ते 4
💰 फी: ₹899/-

🌟 वर्कशॉपमध्ये शिकाल:

🍦 रेग्युलर आईस्क्रीम
व्हॅनिला • बटरस्कॉच • टेंडर कोकोनट • चॉकलेट • ओरेओ • चोको चिप

🍓 फ्रेश फ्रूट आईस्क्रीम
आंबा • स्ट्रॉबेरी • लिची • अननस • खरबूज • फणस • टरबूज

🥜 ड्राय फ्रूट स्पेशल
ब्लॅक करंट • रोस्टेड आल्मंड • केसर पिस्ता • राजभोग • अंजीर

🎉 स्पेशल डे आईस्क्रीम
थ्री मॅन इन अ बोट • सनसेट • गडबड

🍧 कुल्फी प्रकार
मलाई • केसर पिस्ता • चॉकलेट • आंबा

🍫 टॉपिंग्स व अ‍ॅड-ऑन्स
चॉकलेट सॉस • पायनॅपल सॉस • रासबेरी सॉस • चॉकलेट कोन • प्रालिन

💡 घरबसल्या व्यवसाय सुरू करण्याची उत्तम संधी!
👩‍🍳 महिलांसाठी, होमबेकर्स व उद्योजकांसाठी खास

📲 Limited Seats – आजच नोंदणी करा!
👉🏻 https://forms.gle/D9jk2Zu8XgPpFZfg8

☀️ या उन्हाळ्यात स्वतःचा आईस्क्रीम व्यवसाय सुरू करा!

आजच्या आमच्या AI वर्कशॉप मध्ये शिकून आमच्या महिलांनी बनविलेल्या डिझाईन्स
14/03/2026

आजच्या आमच्या AI वर्कशॉप मध्ये शिकून आमच्या महिलांनी बनविलेल्या डिझाईन्स

https://youtu.be/kn0C2Vtf0lYJSW Ltd., या जयगड, रत्नागिरी येथील कंपनीने CSR अंतर्गत निर्मित केलेल्या बचत गटांचे प्रशिक्षण...
05/07/2025

https://youtu.be/kn0C2Vtf0lY
JSW Ltd., या जयगड, रत्नागिरी येथील कंपनीने CSR अंतर्गत निर्मित केलेल्या बचत गटांचे प्रशिक्षण स्वयंसिद्धा फाउंडेशन मुंबई तर्फे जयगड, रत्नागिरी देण्यात आले. याच प्रशिक्षणा दरम्यानचा एक व्हिडिओ

JSW Ltd., या जयगड, रत्नागिरी येथील कंपनीने CSR अंतर्गत निर्मित केलेल्या बचत गटांचे प्रशिक्षण स्वयंसिद्धा फाउंडेशन मुंब.....

Cancer Awareness Webinar for WomenJoin the Exclusive Cancer Awareness Webinar for WomenDate : 15th June 2025 (Sunday)Tim...
09/06/2025

Cancer Awareness Webinar for Women

Join the Exclusive Cancer Awareness Webinar for Women

Date : 15th June 2025 (Sunday)
Time : 04.00 pm

Objective :
With the rising incidence of cancer among women, early detection and self-screening are crucial. This webinar aims to create awareness and empower women with essential knowledge on preventive care and early diagnosis.

Topics Covered by Leading Cancer Experts:
- Breast Cancer: Early symptoms, risk factors, and the importance of self-examination
- Cervical Cancer: HPV vaccination, routine screening (Pap Test), and warning signs
- Ovarian & Uterine Cancer: Recognizing subtle symptoms and diagnostic methods
- Common Misconceptions: Breaking myths and misconceptions surrounding women’s cancers
- Live Q&A Session: Get your questions answered by medical professionals
ENTRY FREE

📌 Register now! 📌
https://forms.gle/oQ5uaB3o2trvAB7W8

Stay informed, stay empowered—because awareness can save lives!

Please Share this Post to your Family and Friends

🌟 बचत गट ते बिजनेस - एक नवी संधी! 🌟📅 दिनांक : 11 मे 2025🕑 वेळ : दुपारी 2 ते सायं 5📍 ठिकाण : दादर, मुंबईही कार्यशाळा खास ...
27/04/2025

🌟 बचत गट ते बिजनेस - एक नवी संधी! 🌟

📅 दिनांक : 11 मे 2025
🕑 वेळ : दुपारी 2 ते सायं 5
📍 ठिकाण : दादर, मुंबई

ही कार्यशाळा खास आहे:
✅ नवीन बचत गट सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी
✅ अस्तित्वात असलेल्या गटांसाठी
✅ शिथिल अवस्थेतील गटांसाठी
✅ गटामार्फत व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी

कार्यशाळेचे विषय:
🔹 बचत गटांचे मूलभूत ज्ञान
🔹 गट स्थापनेची प्रक्रिया
🔹 गटातील समस्या व त्यावर उपाय
🔹 नोंदणी आणि शासकीय योजनांचा लाभ
🔹 व्यवसायासाठी तयारी कशी करावी
🔹 कोणते व्यवसाय सुरू करावेत?
🔹 विविध शासकीय योजना
🔹 विणातरण कर्ज
🔹 मार्केटिंग प्लॅटफॉर्म्स व इतर महत्त्वाचे मुद्दे

💰 शुल्क : फक्त ₹२००/- प्रति व्यक्ती

नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा:
📞 8108921295 | 9833364930 | 9029051434

➡️ नाव नोंदणीसाठी फॉर्म भरा:
https://forms.gle/CzMJ74pSr5nNf7vd7

🚀 आपला गट मजबूत करा आणि व्यवसाय सुरू करण्याची दिशा मिळवा!
आता नाव नोंदणी करा!

महत्वाचेस्वयंसिद्धा उन्हाळी कौशल्य विकास शिबीरफक्त WhatsApp किंवा Facebook ग्रुप्सवर जाहिरात करून व्यवसाय वाढवणे आता पुर...
20/04/2025

महत्वाचे

स्वयंसिद्धा उन्हाळी कौशल्य विकास शिबीर

फक्त WhatsApp किंवा Facebook ग्रुप्सवर जाहिरात करून व्यवसाय वाढवणे आता पुरेसे नाही. आजच्या स्पर्धात्मक युगात प्रोफेशनल जाहिरात हवी, जी तुमच्या संभाव्य ग्राहकांचे लक्ष वेधून घेईल.

आजचा ग्राहक तुमची माहिती ऑनलाईन शोधत असतो. त्यामुळे तुमचे स्वतःचे वेबपेज किंवा वेबसाईट असणे गरजेचे झाले आहे.

याच संदर्भात, येत्या रविवारी आम्ही घेऊन येत आहोत एक खास कार्यशाळा, ज्यात Canva वापरून डिजायनिंग तसेच मोफत टूल्सच्या साहाय्याने वेबसाईट कशी तयार करावी हे शिकवले जाईल.

फी फक्त ₹१५०/- प्रति सत्र
प्रत्यक्ष मार्गदर्शन व प्रात्यक्षिके

नाव नोंदणीसाठी फॉर्म भरा:
https://forms.gle/e6dH6Ad9tGrGPwgt6

शुल्क भरण्यासाठी लिंक:
https://pages.razorpay.com/pl_QLB9Y1BfgfJTss/view

ही संधी दवडू नका! तुमच्या व्यवसायाला डिजिटल रूप देण्याची ही पहिली पायरी असू शकते!

स्वयंसिद्धा प्रस्तुतउन्हाळी कौशल्य विकास शिबिर – तुमच्या व्यवसायासाठी, तुमच्या प्रगतीसाठी२७ एप्रिल २०२५ (रविवार)ऑनलाईन स...
19/04/2025

स्वयंसिद्धा प्रस्तुत
उन्हाळी कौशल्य विकास शिबिर – तुमच्या व्यवसायासाठी, तुमच्या प्रगतीसाठी

२७ एप्रिल २०२५ (रविवार)
ऑनलाईन सत्रे – मराठीतून, अगदी सोप्या भाषेत

सत्र पहिले :
Canva for Business – दुपारी २:०० ते ४:००
Canva वापरून शिका –
• बॅनर
• जाहिराती
• बिझनेस कार्ड
• सोशल मीडियासाठी डिझाईन
… आणि बरेच काही

सत्र दुसरे
Free Website Making – सायंकाळी ५:०० ते ७:००
स्वतःची वेबसाईट तयार करा –
फ्री टूल्स वापरून, तांत्रिक ज्ञानाशिवाय

फक्त १५०/- रुपये प्रती सत्र
नोंदणी लिंक: https://rzp.io/rzp/FZAxA3YE
अधिक माहितीसाठी: 9029051434 / 8108921295
www.swayamsiddhafoundation.org

मर्यादित जागा – आत्ताच नोंदणी करा
स्वतःच्या स्वप्नांना डिजिटल रूप द्या

कौशल्य विकास शिबिर – या उन्हाळ्यात व्यवसाय कौशल्य शिका!केवळ ₹150/- प्रती विषयविषय:- व्यवसायासाठी कॅनव्हाचा वापर- तुमची व...
19/04/2025

कौशल्य विकास शिबिर – या उन्हाळ्यात व्यवसाय कौशल्य शिका!
केवळ ₹150/- प्रती विषय

विषय:
- व्यवसायासाठी कॅनव्हाचा वापर
- तुमची वेबसाइट मोफत कशी बनवावी
- व्यवसाय वाढीसाठी AI साधने
- Whatsapp Business चा प्रभावी वापर
- संवाद कौशल्ये
- बिजनेससाठी फॉर्मचा वापर
- Zero Budget मार्केटिंग
- डिजिटल सुरक्षा - डिजिटल विश्वात स्वतःचे संरक्षण कसे करावे
- व्यवसाय लेखा आणि खर्च
- आत्मविश्वास कसा वाढवायचा

कोर्सची खासियत:
- ऑनलाइन कार्यशाळा
- मराठी भाषेत
- अत्यंत कमी शुल्क
- नवशिक्यांसाठी उपयुक्त
- शून्य ते हिरो बना – मोफत साधने वापरून
- तपशीलवार सत्रे, मोठा प्रभाव
- सामूहिक समुपदेशन आणि नेटवर्किंग

सहभागी होण्यासाठी:
आमच्या Whatsapp Group मध्ये सहभागी व्हा:
https://chat.whatsapp.com/IKFX1D1cztj8EehcuIwVVx

किंवा
फॉर्म भरा:
https://forms.gle/2CkVa5m5EwejvZWx7

अधिक माहिती:
9029051434 | 8108921295

आयोजक :
स्वयंसिद्धा
www.swayamsiddhafoundation.org

Address

402, Rele Smruti, Nadiadwala Colony No. 1, S. V. . Road , Malad West
Mumbai
400064

Opening Hours

Monday 10:30am - 5:30pm
Tuesday 10:30am - 5:30pm
Wednesday 10:30am - 5:30pm
Thursday 10:30am - 5:30pm
Friday 10:30am - 5:30pm
Saturday 10:30am - 5:30pm

Telephone

+91 79775 40831

Alerts

Be the first to know and let us send you an email when Udyami Mahila Association posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Udyami Mahila Association:

Share