यंदा कर्तव्य आहे - Yanda Kartavya Aahe

  • Home
  • India
  • Mumbai
  • यंदा कर्तव्य आहे - Yanda Kartavya Aahe

यंदा कर्तव्य आहे - Yanda Kartavya Aahe Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from यंदा कर्तव्य आहे - Yanda Kartavya Aahe, Professional Service, Ghatkopar, Mumbai.

आयुष्यात लग्न हा अतिशय महत्वाचा प्रसंग असतो ...आणि त्यासाठी आपल्या मनासारखा जोडीदार मिळणे म्हणजे भाग्यच लागते.
फेसबुक हे असे माध्यम आहे जिथे आपण एकमेकांचा परिचय करून घेवून आणि त्यांचे विचार जाणून घेवू शकतो.
हे पेज अशाच मित्रांसाठी बनवले आहे ज्यांचे " यंदा कर्तव्य आहे " :)

इथे आपण आपली वैयक्तिक माहिती आणि फोटो पोस्ट करू शकता ..आणि जर आपल्या अनुरूप व्यक्ती सापडली तर
फेसबुक वर संवाद साधून जाणून घेवू शकता .

मित्रानो आपण हजारो पैसे भरून विवाह मंडळात नाव नोंदवतो पण तिथे सुद्धा अनुरूप प्रोफाईल मिळतातच अस नाही म्हणून हि आयडिया आली
आपण आपला प्रोफाईल माहित आणि फोटो पुढील इमेल वर पाठवा ... [email protected]
आम्ही तुमची संपर्क माहिती गुप्त ठेवू ..फक्त बेसिक माहिती आणि फोटो जातीनुसार बनवलेल्या अल्बममध्ये अपलोड करू ति पण मोफत आणि ज्या पण व्यक्तीला त्यांच्या अनुरूप प्रोफाईल मिळाला असेल त्यांनी [email protected] या इमेल आयडीवर संपर्क करावा.

शेवटी जोड्या बनवणे तर देवाच्या हातात असत आम्ही फक्त माध्यम आहोत :)

Address

Ghatkopar
Mumbai
400084

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when यंदा कर्तव्य आहे - Yanda Kartavya Aahe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to यंदा कर्तव्य आहे - Yanda Kartavya Aahe:

Shortcuts

Share