Blue Lotus Intelligence Security Services Pvt Ltd

Blue Lotus Intelligence Security Services Pvt Ltd Security Services & Man Power Management Facility

संविधानाचे शिल्पकार,महामानव,भारतरत्न,आधुनिक भारताचे भाग्यविधाते राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वा...
06/12/2025

संविधानाचे शिल्पकार,महामानव,भारतरत्न,आधुनिक भारताचे भाग्यविधाते राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी भावपूर्ण आदरांजली...!

#महापरिनिर्वाणदिन
☸️🙏☸️

ज्ञानाच्या अथांग महासगरास विनम्र अभिवादन !
06/12/2024

ज्ञानाच्या अथांग महासगरास विनम्र अभिवादन !

26/06/2024

आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...
#जयसंविधान

क्रोधाला प्रेमाने,पापाला सदाचाराने,लोभाला दानाने आणि असत्याला सत्याने जिंकता येते...!बुद्ध पौर्णिमा निमित्त आपणा सर्वांन...
23/05/2024

क्रोधाला प्रेमाने,पापाला सदाचाराने,लोभाला दानाने आणि असत्याला सत्याने जिंकता येते...!
बुद्ध पौर्णिमा निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा

#बुद्धपौर्णिमा

May the blessings of   be with your to make your dreams come true this new year...Happy New Year 🌹🙏🌹
31/12/2023

May the blessings of be with your to make your dreams come true this new year...
Happy New Year 🌹🙏🌹

ज्ञानाच्या अथांग महासागरास विनम्र अभिवादन.‌.!! 💐🙏 🌹🙏🌹
06/12/2023

ज्ञानाच्या अथांग महासागरास
विनम्र अभिवादन.‌.!! 💐🙏


🌹🙏🌹

क्रियेला प्रतिक्रिया देण्यापेक्षा सादेला प्रतिसाद देणं ही मानवी स्वभावाची खरी गरज आहे...!
31/10/2023

क्रियेला प्रतिक्रिया देण्यापेक्षा सादेला प्रतिसाद देणं ही मानवी स्वभावाची खरी गरज आहे...!

असली दोस्त गणितज्ञ होना चाहिए,जो खुशियों मे गुणा कर दें, दुःखों में भाग दें, बुराइयों को घटा दें, और गुणों को जोड दें......
31/10/2023

असली दोस्त गणितज्ञ होना चाहिए,जो खुशियों मे गुणा कर दें, दुःखों में भाग दें, बुराइयों को घटा दें, और गुणों को जोड दें...!

कुणाच्याही दुःखाचा अनादर करू नये,प्रत्येक जण आपापल्या संकटांशी झगडत असतो.काहींना आपल्या वेदना लपवता येतात, काहींना नाही....
31/10/2023

कुणाच्याही दुःखाचा अनादर करू नये,प्रत्येक जण आपापल्या संकटांशी झगडत असतो.काहींना आपल्या वेदना लपवता येतात, काहींना नाही...!

 #विनम्रअभिवादन 🌹🙏🌹
31/10/2023

#विनम्रअभिवादन 🌹🙏🌹

तथागत बुध्द वास्तव स्वीकारायला सांगतात म्हणजे काय सांगतात, तर सत्य स्वीकारायला सांगतात.आपण सत्य शोधत नाही,आपण दिलासा शोध...
05/05/2023

तथागत बुध्द वास्तव स्वीकारायला सांगतात म्हणजे काय सांगतात, तर सत्य स्वीकारायला सांगतात.आपण सत्य शोधत नाही,आपण दिलासा शोधत असतो, कारण सत्य स्वीकारण्याची आपल्यात हिम्मत नसते.सत्य समजले आणि स्वीकारले की जीवनात मानसिक पातळीवर आराम मिळायला सुरूवात होते.सत्य स्वीकारता येणे कठीण असते, सरावाने ते जमते....
विश्वाला शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय महाकारूणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या वैशाख पौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा

Address

Badlapur West Tah-Ambernath District-Thane
Mumbai

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919158997145

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Blue Lotus Intelligence Security Services Pvt Ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share