Omkar Jyotish Kendra

Omkar Jyotish Kendra Mr. Arun B. Jangam (PUROHIT)

Consulting in :
DHARMIK POOJA
ASTRO
VASTU
GEMS (RATNA)
NUMOROLOGY
COLO

04/12/2023

श्री गिरनार पर्वतावरील सूर्योदयापूर्वीचे मनोरम्य दृश्य दिनांक 27.112023

" महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा "♨ ॐ नमः शिवाय ♨
07/03/2016

" महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा "
♨ ॐ नमः शिवाय ♨

|| टाळ वाजे, मृदंग वाजे,वाजे हरीची वीणा ||||माऊली निघाले पंढरपूरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा |||| जय जय राम कृष्ण हरी |
27/07/2015

|| टाळ वाजे, मृदंग वाजे,वाजे हरीची वीणा ||
||माऊली निघाले पंढरपूरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा ||
|| जय जय राम कृष्ण हरी |

MAHASHIVRATICHYA HARDIK  SHUBHECHHA   "Bholenth aye apke dwar , sang leke sara parivar, dene apko khushiyonka uphar, apk...
16/02/2015

MAHASHIVRATICHYA HARDIK SHUBHECHHA "Bholenth aye apke dwar , sang leke sara parivar, dene apko khushiyonka uphar, apke jivan me lane bahar, khush karane sara sansar , sanbki manokamana ho par "

TIL GUI GHYA GOD  GOD BOLA
14/01/2015

TIL GUI GHYA GOD GOD BOLA

* कर्मवीर भाऊराव पाटील *महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोजया गावी एका शेतकरी घराण्यात २२सप्टेंबर१८८७ मध्ये भाऊर...
09/05/2014

* कर्मवीर भाऊराव पाटील *
महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज
या गावी एका शेतकरी घराण्यात २२सप्टेंबर१८८७ मध्ये भाऊरावांचा जन्म झाला.
कर्मवीर भाऊराव पाटील मराठी समाजसुधारक
आणि शिक्षणप्रसारक होते सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था
स्थापली.
भाऊरावांनी मागास व गरीब
मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून 'कमवा व शिका' हे कल्पना स्वीकारून मोठे
काम केले. ते जोतिबा फुले यांनी सुरू केलेल्या
सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता.
महाराष्ट्रातील लहान लहान गावात त्यांनी अनेक शाळा काढल्या. सन १९३५ मध्ये
त्यांनी "महात्मा फुले
ट्रेनिंग कॉलेज" सुरू केले. सन १९४० मध्ये
"महाराजा सयाजीराव हायस्कूल" व सन १९४७
मध्ये "छत्रपती शिवाजी रेसिडेन्सियल कॉलेज"
त्यांनी सुरू केले.
साताऱ्यात भाऊराव पाटील यांनी एक मोठे
वसतिगृह स्थापन केले. हे वसतिगृह
चालवण्यासाठी त्यांच्या पत्नीस स्वतःचे
मंगळसूत्र व दागिनेही विकावे लागले. अतिशय
प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वसतिगृहे व शिक्षण संस्था चालविण्याचा यशस्वी प्रयोग
केला. या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई
यांची अतिशय मोलाची साथ लाभली.
महात्मा गांधींच्या खुनानंतर
आपल्या संस्थांमार्फत १०० हायस्कूले
उघडण्याची केलेली प्रतिज्ञा त्यांनी केवळ १०
वर्षात पूर्ण केली.
भाऊरावांनी
शिक्षणाची ज्ञानगंगा गरिबांच्या झोपडीपर्यंत
नेऊन पोहोचवली.
महाराष्टाच्या जनतेने भाऊराव पाटलांचा
कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला.
तसेच भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण
पुरस्कार देऊन गौरवले. पुणे विद्यापीठाने
त्यांचा इसवी सन १९५९मध्ये सन्माननीय
डी. लिट. ही पदवी दिली होती.
सातारा येथे कर्मवीरांचे
समाधिस्थान व कर्मवीर स्मृतिभवन आहे. तेथे कर्मवीर भाऊराव पाटलांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत.
अशा या शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या आधुनिक
भगीरथाची प्राणज्योत ९ मे, इ.स. १९५९
रोजी मावळली.

अशा उत्तुंग बुद्धिमत्तेच्या महामानवास
आणि त्यांच्या कार्यास विनम्र अभिवादन आणि
कोटी कोटी प्रणाम .

महात्मा बसवेश्वर जयंतीच्या व अक्षयतृतीयाच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !!!!!!
02/05/2014

महात्मा बसवेश्वर जयंतीच्या व अक्षय
तृतीयाच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !!!!!!

!! महाशिवरात्रीच्या हार्दिकशुभेच्छा !!!! हर हर महादेव !!!! ॐ नमः शिवाय !!
27/02/2014

!! महाशिवरात्रीच्या हार्दिक
शुभेच्छा !!

!! हर हर महादेव !!

!! ॐ नमः शिवाय !!

शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिकशुभेच्छा .....
19/02/2014

शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक
शुभेच्छा .....

प्रकाशाशी जुळावं नातं,अंधारातही प्रकाश व्हावा,क्षितिजावरल्या उषेसमवे,अंधार सारा दूर सरावा !!पानांवरले दवबिंदू ते,प्रकाशा...
02/11/2013

प्रकाशाशी जुळावं नातं,
अंधारातही प्रकाश व्हावा,
क्षितिजावरल्या उषेसमवे,
अंधार सारा दूर सरावा !!
पानांवरले दवबिंदू ते,
प्रकाशानं तेजाळावेत,
जीवनात तुम्हा सगळ्यांच्या,
त्या दवबिंदुंसम,
लक्ष-लक्ष सूर्य उजळावेत !!
पणत्यांचे शांत, संयमी अन् मंगल तेज
सगळ्यांस स्फुर्तीदायी-आनंददायी व्हावे हीच
सदीच्छा !!
तुम्हा सगळ्यांस
दिवाळीच्या हार्दिक
शुभेच्छा!!

आपट्याच्या पानाला दिला सोन्याचा मानआयुष्यात तुमच्या राहो सदा " सुख,शांती आणि समाधान."हिंदू संस्कृती आपली हिंदुत्व आपली श...
13/10/2013

आपट्याच्या पानाला दिला सोन्याचा मान
आयुष्यात तुमच्या राहो सदा " सुख,
शांती आणि समाधान."
हिंदू संस्कृती आपली हिंदुत्व आपली शान
सोने लुटुनी साजरा करू
आणि वाढवू
महाराष्ट्राची शान.......!!
सर्वाना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.....!!

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभुराजा .....दरीदरीतुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा .....जय जय महाराष्ट्र माझा......महाराष्ट्र...
01/05/2013

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभुराजा .....
दरीदरीतुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा .....
जय जय महाराष्ट्र माझा......

महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ..............................

Address

132/22 Ekta Chs Sector/1 Charkop Kandivali (w)
Mumbai
400067

Telephone

+919322408520

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Omkar Jyotish Kendra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Omkar Jyotish Kendra:

Share