FOTO FOCUS

FOTO FOCUS MATERNITY AND KIDS PHOTOGRAPHY, JEWELLERY TABLE TOP, FOOD PHOTOGRAPHY, WEDDING PHOTOGRAPHY,

https://youtu.be/G_aTne4IQdU?si=s7hR2sZBxFQMnr__हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला तुमची शाळा नक्की आठवणार .PTV Vile Parle स...
02/02/2026

https://youtu.be/G_aTne4IQdU?si=s7hR2sZBxFQMnr__
हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला तुमची शाळा नक्की आठवणार .
PTV Vile Parle स्नेहसंमेलन 1968 च्या बॅचचे photography & shooting खरोखरच मनाला आनंद देणारे होते.
शाळा सोडून तब्बल 58 वर्षे पूर्ण झाली असली तरी या सर्व विद्यार्थ्यांमध्ये आजही शिस्त, प्रेम, वेळेचे भान आणि आपल्या गुरुंबद्दलची आस्था तितकीच जिवंत दिसत होती. हे सगळं पाहून मन भरून आलं.

आज वयाची सत्तरी ओलांडूनही त्यांच्या बोलण्यातून एकमेकांबद्दलचा आदर, आपुलकी आणि भावना स्पष्ट जाणवत होत्या. एकमेकांशी वागताना आणि बोलताना असे वाटत होते की जणू ते सगळे अजूनही 1968 सालच्या आपल्या शाळेच्या वर्गातच आहेत.

खरंच, ही पिढी खूपच धन्य, समाधानी आणि शाळेचे दिवस मनापासून जगलेली होती.
FOTO FOCUS STUDIO, Hanuman Road, vile Parle East. 9820959572

Address

SHOP NO4, THOSAR WADI, HANUMAN Road, VILE PARLE EAST, MUMBAI
Mumbai
400057

Opening Hours

Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+919820959572

Alerts

Be the first to know and let us send you an email when FOTO FOCUS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to FOTO FOCUS:

Share