Tej astrology & Maha vastu consultant

Tej astrology & Maha vastu consultant सर्व लोक सुखी होत …।
सर्व लोक सुखी ?

17/12/2025

**बांगड्या आणि कानातले हरवल्या की चोरीला गेल्या...*

मागच्या आठवड्यात एक जातक माझ्या कडे सकाळी 11 वाजून 30 मिंटने आले. त्यांचा प्रश्न असा होता की माझे कानातले आणि बांगड्या सापडत नाही आहेत. मागील गणपतीच्या वेळी कानातले मी काढून ठवेले पण बांगडया कडे काही माझा लक्ष नाही गेला . पण 2 दिवसा पूर्वी मी बांगड्या आणि कानातले पहाण्यासाठी मी माझे कबाट खोलले तर त्या वस्तु त्या ठिकाणी नव्हत्या , आम्ही समपूर्ण घर पहिले पण आम्हाला काही सापडले नाही.

वरील प्रश्न कृष्ण मूर्ती पद्धती मध्ये प्रश्न कुंडली वरून पहातत्....

मी त्यांना 1 ते 249 कॉइन चा बॉक्स पुढे केला त्या मधील एक नंबर तुम्ही मला काढून घ्या असे सांगितले. नंबर आला 241

त्या वरून मी प्रश्न कुंडली बनवली . प्रथम जी वस्तू हरवली आहे ती दागिना आहे तो सुरक्षित आहे की त्याची विल्हेवाट लावली आहे का हे पाहणे गरजेचे आहे.
ते पहात असे ध्यानात आले दागिने हे जातकाला परत मिळणे नाही. त्याची विल्हेवाट लावली आहे.

म्हणजे वस्तू चोरीला गेलेली आहे .
आता पहायचे आहे की
चोर कोण....
चोर 7 व्या भवांतून पाहतात त्या वेळी असे वर्णन आले की ती व्यक्ती 50 ते 60 वर्षा च्या आतील आहे , विश्वासू आहे , दिसायला सावळी आहे , घरात नेहमी येणारी आहे. ती व्यक्ती नोकर आहे. व्यक्ती सावळी आहे.

अशी व्यक्ती त्याच्या घरात राहत आहे, मागील 30 ते 35 वर्ष ती त्याच्या सोबत रहाते, विश्वासनिय आहे.
त्यांना मी सांगितलं की त्यांना वरील वस्तु परत मिळणार नाही आहे चोरी होऊन भरपूर कालावधी झाला आहे.
पुढील कारवाई तुम्ही तुमच्या इच्छेनुसार करावी.

तेज उवाच्य....!

Address

1206, 12th Floor Shree Sai CHS, , RB Chandorkar Marg, Agripada Mumbai 11
Mumbai
400011

Opening Hours

Monday 10:30am - 8pm
Tuesday 10:30am - 8pm
Wednesday 10:30am - 8pm
Thursday 10:30am - 8pm
Friday 10:30am - 8pm
Saturday 10:28am - 8pm
Sunday 10:30am - 8pm

Telephone

9320196969

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tej astrology & Maha vastu consultant posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Tej astrology & Maha vastu consultant:

Shortcuts

Share