Breaking News

Breaking News नमस्कार मित्र मैत्रिणिनो या पेज नवीन ?

आजकाल कोण न्यूज chanel पाहत नाही पण तीच बातमी फेसबुक वर नक्की वाचतात म्हणून हे पेज सुरु केल आहे जेणेकरून नवीन बातम्या, घडामोडी इतर काही जुन्या गोष्ठी ज्या कोणाला माहित नाहीत असे लोकांपर्यंत पोचतील...

14/09/2025

Hi everyone! 🌟 You can support me by sending Stars – they help me earn money to keep making content that you love.

Whenever you see the Stars icon, you can send me Stars.

https://www.facebook.com/share/r/18bv5VQipq/ऍपल आयफोन कंपनी ची स्थापना करणाऱ्या स्टीव्ह जॉब्स यांची आयुष्याचा प्रेरणादाय...
13/01/2025

https://www.facebook.com/share/r/18bv5VQipq/
ऍपल आयफोन कंपनी ची स्थापना करणाऱ्या स्टीव्ह जॉब्स यांची आयुष्याचा प्रेरणादायी प्रवास सांगणारे पुस्तक...
🎥 "Dive into the Genius of Steve Jobs! 🚀"
Discover the incredible journey of the visionary who transformed technology forever. 📚 From Apple’s first Macintosh to the iPhone revolution, explore the Steve Jobs biography like never before. ✨

🔥 Why this book is a must-read:

Unravel the inspirational lessons behind Apple’s global success 🍎

Learn how creativity and perseverance shaped the tech world 🌟

Empower yourself with insights to fuel your own dreams 💡

📖 Perfect for tech lovers, dreamers, and innovators alike! Let this masterpiece inspire your next big idea. 💻📱

📌 Tag your friends who need this dose of motivation!

https://www.facebook.com/reel/2122448444853874 तुम्ही पाहिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र खरंच शिवरायांचे आहे का? स...
03/01/2025

https://www.facebook.com/reel/2122448444853874
तुम्ही पाहिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र खरंच शिवरायांचे आहे का?
स्वागत आहे तुमचं "पुस्तकपुष्पच्या" "Book 365" सिरिज मध्ये आज आहे Day 01 Book 01.
१ ९ ३ ३ पूर्वी "मनुची" या चित्रकाराने काढलेले "इब्राहिम खान" चे मुसलमानी पेहरवातील चित्र शिवरायांचे चित्र म्हणून ओळखले जायचे
पण इतिहासाचे "भीष्माचार्य" "वा . सी बेंद्रे" यांनी डच चित्रकाराने काढलेले शिवरायांचे चित्र सर्वप्रथम शोधून काढले.
याच वा . सी . बेंद्रे यांनी लिहिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे हे चरित्र.
पूर्वार्धाच्या या भागात शिवरायांचा जन्माअलीकडील परिस्थिती इथपासून शिवरायांची आग्रा भेट व सुटका इथवरचा इतिहास आहे.
दोनशेहून अधिक ऐतिहासिक ग्रंथ, पुस्तके, पत्र पडताळून हे पुस्तक लिहिले आहे.
तुम्हाला या पुस्तकातील एखादा "ऐतिहासिक उल्लेख" माहीत असल्यास
किंवा या पुस्तकाचा "संपूर्ण Review" हवा असल्यास नक्की कमेंट करून सांगा
Publication
छत्रपती शिवाजी महाराज
वा . सी . बेंद्रे

https://www.instagram.com/reel/CwNVksIMHBh/?igshid=MzRlODBiNWFlZA==Sprout Idali स्प्राउट इडली कडधान्य वापरून तयारी केलेल...
21/08/2023

https://www.instagram.com/reel/CwNVksIMHBh/?igshid=MzRlODBiNWFlZA==
Sprout Idali स्प्राउट इडली
कडधान्य वापरून तयारी केलेली डाएट इडली... वजन कमी करणे नियंत्रणात ठेवणे यासाठी अगदी उपयुक्त अशी झटपट रेसीपी..
Sprout Idali is Best Diet Food for Weight loss... Instant & Diet Recipe for Healthy Life... Follow Fitness Naturo For Healthy Diet Tips & Diet Recipe from Certified Nutritionist
Please Like & Share if You Like...

देवगड हापूस डोंबिवली, कल्याण परिसरात डिलीव्हरी साठी आजच बुकिंग करा देवगड हापूस अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर वर संपर्क क...
06/05/2020

देवगड हापूस डोंबिवली, कल्याण परिसरात डिलीव्हरी साठी आजच बुकिंग करा

देवगड हापूस
अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर वर संपर्क करा
8108331517
9930854423

मर्यादित स्टॉक शिल्लक...
www.kokanmejvani.com

बापाच्या विसर्जन मिरवणुकींना जल्लोषात सुरुवातhttps://goo.gl/Bz7cgJसर्व प्रकारच्या ताज्या घडामोडी,क्रीडा, मनोरंजन आणि लाई...
05/09/2017

बापाच्या विसर्जन मिरवणुकींना जल्लोषात सुरुवात
https://goo.gl/Bz7cgJ

सर्व प्रकारच्या ताज्या घडामोडी,क्रीडा, मनोरंजन आणि लाईव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी आम्हचे WebMaharashtra अवश्य Like करा..

मुंबई / प्रतिनिधी : मुंबईतील मानाच्या अशा बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकींना जल्लोषात सुरुवात झालीये. पुढल्या वर्षी लवकर या, असं म्हणत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झाले आहेत. आज बहूत…

Address

Mumbai
421202

Telephone

9969359486

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Breaking News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Breaking News:

Share