Elytron services

Elytron services Professional Security and Cleaning solution

15/08/2026

स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!

जय हिंद!

#स्वातंत्र्यदिन #१५ऑगस्ट #जयहिंद #भारतीयसंविधान

स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!जय हिंद!   #स्वातंत्र्यदिन  #१५ऑगस्ट  #जयहिंद                   ...
15/08/2026

स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!

जय हिंद!

#स्वातंत्र्यदिन #१५ऑगस्ट #जयहिंद

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन ! #ऑगस्टक्रा...
09/08/2026

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन !

#ऑगस्टक्रांतीदिन #भारतछोडोआंदोलन #स्वातंत्र्यलढा

स्वच्छतेची जबाबदारी आमची, यशाची वाटचाल तुमची!स्वच्छ आणि नीटनेटके कार्यस्थळ हे केवळ चांगली प्रतिमा निर्माण करत नाही, तर क...
08/08/2026

स्वच्छतेची जबाबदारी आमची, यशाची वाटचाल तुमची!

स्वच्छ आणि नीटनेटके कार्यस्थळ हे केवळ चांगली प्रतिमा निर्माण करत नाही, तर कर्मचारी आरोग्य, उत्पादकता आणि ग्राहकांचा विश्वासही वाढवते.

Elytron Security Staff Services Pvt. Ltd. कडून अनुभवी व प्रशिक्षित Housekeeping Staff उपलब्ध.

ज्येष्ठ अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक दादा कोंडके यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…! #दादाकोंडके  #दादाकोंडकेजयंती  #मर...
08/08/2026

ज्येष्ठ अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक दादा कोंडके यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…!

#दादाकोंडके #दादाकोंडकेजयंती #मराठीचित्रपट #मराठीअभिनेते

राष्ट्रीय हातमाग कामगार दिनानिमित्त सर्व हातमाग कामगारांना मनःपूर्वक शुभेच्छा ! #राष्ट्रीय_हातमाग_कामगार_दिवस        #स्...
07/08/2026

राष्ट्रीय हातमाग कामगार दिनानिमित्त सर्व हातमाग कामगारांना मनःपूर्वक शुभेच्छा !

#राष्ट्रीय_हातमाग_कामगार_दिवस #स्वदेशी #आत्मनिर्भरभारत

२४x७ सुरक्षा, प्रत्येक क्षणी तुमच्या सोबत!तुमच्या व्यवसायाची, कार्यालयाची, उद्योगाची किंवा निवासी संकुलाची सुरक्षा हीच आ...
05/08/2026

२४x७ सुरक्षा, प्रत्येक क्षणी तुमच्या सोबत!

तुमच्या व्यवसायाची, कार्यालयाची, उद्योगाची किंवा निवासी संकुलाची सुरक्षा हीच आमची सर्वोच्च जबाबदारी.

Elytron Security Staff Services Pvt. Ltd. कडून मिळवा अनुभवी, प्रशिक्षित आणि विश्वासार्ह सुरक्षा रक्षक, जे प्रत्येक परिस्थितीत सतर्क राहून तुमच्या मालमत्तेचे, कर्मचारीवर्गाचे आणि व्यवसायाचे संरक्षण करतात.

आमच्या सेवा वैशिष्ट्ये:
✅ प्रशिक्षित सुरक्षा रक्षक
✅ विश्वासार्ह व शिस्तबद्ध सेवा
✅ सतत सतर्कता व देखरेख
✅ २४x७ सुरक्षा सेवा
✅ कॉर्पोरेट, इंडस्ट्रियल, कमर्शियल आणि रेसिडेन्शियल सुरक्षा उपाय

आजच तुमच्या सुरक्षेसाठी विश्वासार्ह भागीदार निवडा!

📞 +91 83798 17979
📞 +91 83080 43565

Elytron Security Services – सुरक्षिततेची खात्री, विश्वासाची साथ.

Warm birthday wishes to Mr. Navnath Mohan Devade, Managing Director of Elytron Services! 🎉Under your leadership, the com...
16/04/2026

Warm birthday wishes to Mr. Navnath Mohan Devade, Managing Director of Elytron Services! 🎉

Under your leadership, the company continues to grow and achieve new milestones. Your guidance and dedication inspire everyone around you.

Wishing you great health, continued success, and prosperity! 🎂✨

03/03/2026

🌸🌈 Happy Holi! 🌈🌸

Wishing you and your family joy, happiness, prosperity, and good health on this colorful festival.

May the vibrant colors of Holi fill your life with success and positivity.

– Elytron Services ✨

आम्हाला तातडीने 30 पुरुष सुरक्षा रक्षकांची आवश्यकता आहे. तपशील खालीलप्रमाणे👇🔹 उपलब्ध पदे:Security GuardSecurity Supervis...
18/01/2026

आम्हाला तातडीने 30 पुरुष सुरक्षा रक्षकांची आवश्यकता आहे. तपशील खालीलप्रमाणे👇
🔹 उपलब्ध पदे:
Security Guard
Security Supervisor
📍 कामाचे ठिकाण: Goregaon West, मुंबई
⏰ शिफ्ट: 12 तास
📆 Week Off: महिन्याला 4 सुट्ट्या
💰 पगार:
Security Guard: ₹15,000/-
Security Supervisor: ₹17,000/-
🎓 शिक्षण: किमान 10 वी उत्तीर्ण
🎂 वयाची अट: 18 ते 40 वर्षे
📞 संपर्क: 8379817979
⚠️ महत्त्वाची सूचना: प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला पगार दिला जाईल.

Address

Mumbai
400709

Telephone

+918379817979

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Elytron services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Elytron services:

Shortcuts

Share