19/02/2026
स्वराज्याचे संस्थापक, पराक्रम, शौर्य आणि दूरदृष्टीचे प्रतीक
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🚩
त्यांचे विचार, धैर्य आणि जनकल्याणाची भावना
सदैव सर्वांना प्रेरणा देत राहो.
जय शिवराय! 🚩