04/03/2024
शिवसेना प्रभाग क्र.7 अंतर्गत वांद्रे (पूर्व) विधानसभेतील जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा रविवारी दि. 3 मार्च 2024 रोजी सायंकाळी 06 वाजता आयोजित, शिवसेना उपनेत्या "सौ. कलाताई शिंदे" उपस्थित राहणार आहेत... *उद्घाटन समारंभाचा क्रम*
1. प्रभाग क्र. 94 जनसंपर्क कार्यालय - इंदिरानगर, सांताक्रूझ (पूर्व) 2. प्रभाग क्र. ९५ जनसंपर्क कार्यालय - निर्मल नगर, खार (पूर्व)
3. प्रभाग क्र. 92 जनसंपर्क कार्यालय - संत ज्ञानेश्वर नगर, वांद्रे (पूर्व) 4. प्रभाग क्र. 92 - वाल्मिकी समुदाय शेड, वाल्मिकी नगर, वांद्रे (पूर्व)
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Dr Shrikant Eknath Shinde Deepak Vasant Kesarkar Uday Samant - उदय रविंद्र सामंत Kiran Pawaskar Sanjay More