12/07/2025
पणिदा टिफिन सर्व्हिसेस — घरगुती चव, प्रेमाने भरलेला डबा! 🍱
गरमागरम जेवण, पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ, रोज वेगळं मेनू…
आता ऑफिस असो वा घरी, घरच्या जेवणाची आठवण येणार नाही! 😋💼
"पणिदा टिफिन — आपल्या तब्येतीसाठी, आपल्या चविसाठी!"