08/04/2023
प्राची एंटरप्राईजेस..
मे.प्राची एंटरप्राईजेस घेऊन आले आहे पौष्टिक खाद्य पदार्थ, डिलिव्हरी फक्त संध्याकाळी देण्यात येईल,ते ही अगदी घरपोच.
आमचे पदार्थ...
1) फुलका रोटी ₹7
(किमान 5 नग)
2) दुपोडी पोळी (तेल) ₹12 (तूप) ₹15
3) साधा पराठा (तेल) ₹₹15 (तूप) ₹20
4) पानगे / गाकर (तेल) - 2 नग ₹30 (तूप) ₹50
पानगे (तूप) 5 + वांग्याची भाजी = ₹150
5) तिखट-मिठ पराठा 2 नग - ₹30.
6) आलू पराठा 2 नग ₹50.
7) मेथी पराठा 2 नग ₹40
8) मिक्स व्हेज चीझ पराठा 2 नग ₹80 (extra cheese ₹20)
9) पुरी भाजी 4 नग पुऱ्या + बटाटा भाजी ₹70
10) तिखट-मिठाच्या पुऱ्या 4 नग ₹80
11) वरणातील फळे 2 नग ₹70
12) कांद्याचे थालीपीठ 1 नग ₹35
13) लसूण पराठा ₹20 प्रति नग.
14) दाल फ्राय + 4 पराठे = ₹100
15) पुरण पोळी = ₹40 ( एक दिवस आधी ऑर्डर देऊन)
भाज्या (ऑर्डर कमीत- कमी 2-2 1/2 तास आधी द्यावी) 250 grams rate.
1) वांगे बटाटा भाजी (साधी) = ₹80
2) मसाला वांगे = ₹100
3) पाटोडी ची भाजी = ₹100
4) झुनका = ₹100
5) भरीत = ₹80
6) दाळ भाजी = ₹100
7) मसाला भेंडी (सेमी -ग्रेव्ही) = ₹100
8) मसाला भेंडी (ड्राय) = ₹125
9) दम आलू = ₹100
10) आलू पालक = ₹100
11) पनीर बटर मसाला = ₹175
12) व्हेज अंगारा = ₹160
सगळ्या साध्या भाज्या जसे कोबी-बटाटा, टमाटया ची चटणी, कोहोळ्याची भाजी इत्यादी ₹80.
भात
1) लेमन राईस = ₹80
2) आंबे भात = ₹100
3) कर्ड राईस = ₹80
4) गोळा भात = ₹130
5) मसाले भात = ₹90
आणि बरेच काही लवकरच....
जसे, healthy पिझ्झा, , मल्टि ग्रेन पोळी, इत्यादी.
कृपया आपली ऑर्डर संध्याकाळी 4 ते 6 च्या दरम्यान नोंदवावी. डिलिव्हरी संध्याकाळी 6-9 च्या दरम्यान करण्यात येईल.
मे.प्राची एंटरप्राइजेस,
सौं.अश्विनी कौस्तुभ. घोंगे,
प्रताप नगर, नागपूर.
7447505200
9822472226
आता घरच्या सारखे जेवण अगदी घरबसल्या.