Gurukrupa Accounting Service's

Gurukrupa Accounting Service's This page is create for commercial business purpose.

In this page doing all tye of accounting works, All type of Mediclaim, vechical and commercial insurance work, All type of Travels agency tour booking, etc.

Contact for Corona Kavach Policy 9145645656
24/09/2020

Contact for Corona Kavach Policy
9145645656

बदलते जग ...…..........
19/12/2018

बदलते जग ...…..........

19/12/2018

*काळानुसार बदलणे महत्त्वाचे*-

१९९८ मध्ये Kodak कंपनीतील १,७०,००० कर्मचारी काम करीत होते ती कंपनी जगातील सर्वात ८५% फोटो पेपर बनवून विकत होते काही वर्षांनंतर Digital photography ने बाजारातून बाहेर काढून टाकले kodak कंपनीच अक्षरशा: दिवाळे निघाले सर्व कामगार रस्त्यावर आले...

HMT ( घडी )
BAJAJ (स्कुटर)
DYNORA (टीव्ही)
MURPHY (रेडिओ)
NOKIA (मोबाईल)
RAJDOOT (बाईक)
AMBASDOR (कार)

*या सर्व कंपनीच्या गूणवत्तेत कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती, तरीसुद्धा त्या बाजारातून बाहेर पडल्या!*

कारण???

*त्यांनी वेळे नुसार स्वत:मध्ये बदल घडवून आणले नाहीत!!!*

तूम्हाला अंदाज नसेल किं येणार्या १० वर्षाच्या काळात जग पूर्णतः बदलून जाईल आणि आज असणारे ७० ते ९०% उद्योगधंदे बंद होतील!!

चौथ्या औद्योगिक क्रांती मध्ये आपले स्वागत आहे....

Uber हे फक्त एक Software आहे! त्याची स्वता:ची एकही Car नाही! तरीही ती जगातील सर्वांत मोठी Taxi Company आहे!

Airbnb जगातील सर्वांत मोठी Hotel Company आहे तरीही तीचं स्वता:चं एकही होटेल नाही!

Paytm, Ola cabs, Oyo Rooms यांसारखी खुप उदाहरणे आहेत!

US मधल्या यंग वकीलांना कोणत्याही प्रकारची कामं नाहीत, कारण IBM Watson नावाचं software क्षणार्धात legal Advice देऊन टाकत! येणारे काळात १० वर्षांनंतर US मधील ९०% वकील बेरोजगार होतील जे १०% वाचतील तेच फक्त Super Specialist राहतील!!

Watson Software माणसाच्या तुलनेत Cancer चे Diagnosis चार पटीनं जास्तीने Accuracy ने काम करते! २०३० पर्यंत Computer माणसांपेक्षा जास्त Intelligent होणार आहे.

२०२० पर्यंत Driverless Cars रस्त्यावर उतरलेल्या असतील! एक असामान्य आविष्काराने जगाला बदलून टाकायला सुरूवात केलेली असेल!

येणार्या १० वर्षाच्या काळात जगातील रस्त्यावरील शेकडोंच्या आसपास किमान ९०% Cars गायब झालेली असतील....जे वाचतील एकतर Electric Cars असतील नाहीतर Hybrid.... रस्ते सुनाट होऊन जातील Petrol ची खपत ९०% कमी होऊन जाईल! सर्व अरबी देशात हाहाकार माजला असेल! सर्व अरबी देशात कंगाल झालेले असतील!

आपण Uber सारखे एक Software ने कार मागऊ आणि Driverless Car क्षणार्धात आपल्या दारात उभे राहिल...
तीला जर आपण दुसरी Bike च्या बरोबरीने पाहीले तर तीच्याहुण पण सस्ती असेल!!

Cars Driverless असलेल्या कारणाने ९०% Accidents बंद होतील...Cars Insurance नावाचा धंदा बंद पडेल !!

ड्राईव्हर सारखा रोजगार जगात राहणार नाही.शहरात रस्त्यावरील ९०% Cars गायबच झाली तर Traffic आणि Parking सारखी समस्या आपोआप मिटतील कारण एक Car २० Cars च्या बरोबरीने असेल!

आजपासुन ५ ते १० वर्षा अगोदर अशी कोणतीही जागा नव्हती की तिथं PCO नव्हता...
तो PCO बंद झाला नंतर PCO वाल्यांनी फोनचा रिचार्ज विकायला सुरुवात केली!आता तर रिचार्ज पण आँनलाईन झालाय...

तुमच्या कधी लक्षात आले आहे का?

आज काल बाजारात सर्वाधिक दिसणारे तिसरे दूकान हे मोबाईल फोनचेच आहेत!
Sale, services, recharge, accessories, repair, maintenance ची !

आता तर Paytm ने पुर्ण व्यावहार उलाढाल होतात. रेल्वे तिकीट फोनवर बुक होतं पैसांची घेणं व देणे मोबाईल मार्फत होते... Currency Note च्या जागेवर Plastic पैशांनी घेतली होती, आता तर Digital Transaction मध्ये रूपांतर झाले...

जग पूर्णतः तेजित बदलत आहे! डोळे,कान,नाक उघळे ठेवा नाहीतर मागे राहाल!

वेळे नुसार वेळोवेळी बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करा.

यासाठी प्रत्येक माणसाने वेळेनुसार व्यापार करण्याची पद्धत आणी आपला स्वभाव बदलत राहायला पाहिजे!

"Time to Time Updates & Upgrades are must and most required"

वेळेनुसार चालत रहा..........
आणि
सक्सेसफूल बना .

Contact for Handling Accounting, Filling GST And Other Account Related Work.
11/10/2018

Contact for Handling Accounting, Filling GST And Other Account Related Work.

Contact For Accounting Work.
06/10/2018

Contact For Accounting Work.

Address

Plot No 82, New Shankar Nagar, Dighori
Nagpur
440023

Telephone

+91 96736 11029

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gurukrupa Accounting Service's posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Gurukrupa Accounting Service's:

Share