Smt. Radhikatai Pandav Charitable Trust

Smt. Radhikatai Pandav Charitable Trust We always trying to conduct social as well as charitable activities, as like any information about govt schemes, and any problem solutions.....

न्यूज इंडिया वाहिनीचे प्रख्यात पत्रकार मनिष अवस्थी यांच्या कन्येच्या विवाह समारंभास उपस्थित राहून नवदांपत्यास सुखी व आनं...
16/12/2023

न्यूज इंडिया वाहिनीचे प्रख्यात पत्रकार मनिष अवस्थी यांच्या कन्येच्या विवाह समारंभास उपस्थित राहून नवदांपत्यास सुखी व आनंदी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

#विवाह_समारंभ

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल, मुकुलजी वासनिक यांचे आज नागपूर य...
16/12/2023

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल, मुकुलजी वासनिक यांचे आज नागपूर येथे आगमन झाले. यावेळी त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी काँग्रेस नेते अशोकजी चव्हाण, बाळासाहेबजी थोरात, पृथ्वीराजजी चव्हाण, आमदार प्रणिती शिंदे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाजी पटोले, विरोधी पक्षनेते विजयजी वडेट्टीवार यांची देखील उपस्थिती होती.

K.C. Venugopal Ashok Chavan Balasaheb Thorat Prithviraj Chavan Praniti Shinde Nana Patole

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त नवीन सुभेदार लेआऊट मंदिर, नागपूर येथे सप्ताहाचे आयोजन करण्यात आल...
14/12/2023

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त नवीन सुभेदार लेआऊट मंदिर, नागपूर येथे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्याला उपस्थित राहून विठोबा रखुमाईचे मनोभावे दर्शन घेतले.

#विठ्ठल_रुक्मिणी

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम जयंतीनिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.
10/04/2022

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम जयंतीनिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.

विनामुल्य भव्य आरोग्य शिबीर....
25/03/2022

विनामुल्य भव्य आरोग्य शिबीर....

10/10/2019

Vote now: दक्षिण नागपूर विधानसभेमध्ये ,आपलं मत कोणाला ......... ? - श्री. गिरीश पांडव , श्री. मोहन मते or ... Whats your opinion?

02/03/2018
Wish you all Happy Navratri
25/09/2014

Wish you all Happy Navratri

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीच्या रक्षणाची हमी देतो. पण हे पुरेसे नाही. सर्वाच महिलांच्या सुरक्षिततेची हमी आपण द्यायला हवी....
10/08/2014

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीच्या रक्षणाची हमी देतो. पण हे पुरेसे नाही. सर्वाच महिलांच्या सुरक्षिततेची हमी आपण द्यायला हवी. रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
On this auspicious Raksha Bandhan Day, we assure the safety of Sisters. But this in not enough. We should also pledge for security of all women. Wishing everyone a Very Happy Rakshabandan !

काश्मीरमधील पाकिस्तानी घुसखोरांवर भारताच्या लष्कराने १९९९ साली मिळवलेल्या विजयाच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी २६ जुलै रोज...
26/07/2014

काश्मीरमधील पाकिस्तानी घुसखोरांवर भारताच्या लष्कराने १९९९ साली मिळवलेल्या विजयाच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी २६ जुलै रोजी कारगिल दिवस साजरा केला जातो. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भारताने घुसखोरांना यशस्वीरित्या पिटाळून लावले आणि कारगिल युद्ध जिंकले. कारगिल युद्धामध्ये जगाला अटलजींची मुत्सद्देगिरी आणि निर्धार दिसून आला.
भारतमातेच्या वीर पुत्रांना सलाम!
Kargil Vijay Diwas is celebrated on July 26 every year to celebrate the victory of Indian armed forces against Pakistani intruders in Kashmir in 1999. India successfully evicted intruders and won the Kargil war under leadership of the then Prime Minister Atal Bihari Vajpayee. Atalji's statesmanship and determination was witnessed by the world during Kargil war.
My Salaam and Tributes to the Brave Jawans and sons of Bharat Mata !

येई वो विठ्ठलेभक्तजन वत्सले ।करुणा कल्लोळे पाण्डुरङ्गे ।।श्री संत नामदेव महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन व...
24/07/2014

येई वो विठ्ठलेभक्तजन वत्सले ।
करुणा कल्लोळे पाण्डुरङ्गे ।।
श्री संत नामदेव महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन व शतश: नमन !
Salutations and Tributes to Shri Sant Namdev Maharaj on His Smrutidin !

थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !Salutations to the Great Social Reformer Gopal Gane...
14/07/2014

थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
Salutations to the Great Social Reformer Gopal Ganesh Agarkar on His Birth Anniversary !

Address

Plot No 64 Hanuman Nagar Nagpur
Nagpur
440009

Alerts

Be the first to know and let us send you an email when Smt. Radhikatai Pandav Charitable Trust posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share