J.N. Shinde Vima - LIC Seva Kendra

J.N. Shinde Vima - LIC Seva Kendra We are committed to give THE BEST service to customers.

05/10/2022
मुखेड येथे आज दिनांक 24-09-22 रोजी जे.एन.शिंदे विमा सेवा केंद्र मुखेड येथे स्टार हेल्थ इन्शुरन्स चे विकास अधिकारी श्री ग...
24/09/2022

मुखेड येथे आज दिनांक 24-09-22 रोजी जे.एन.शिंदे विमा सेवा केंद्र मुखेड येथे स्टार हेल्थ इन्शुरन्स चे विकास अधिकारी श्री गौरव दंडवते यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. विमा सल्लागार श्री जे.एन.शिंदे यांच्या एजन्सीत श्री गौरव दंडवते यांच्या मार्गदर्शनाखाली एक लाख प्रीमियमच्या नवीन हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीज अनेकांनी विकत घेतल्या. सदर बैठकीला वीरभद्र स्वामी, सदाशिव पाटील, रामदास पाटील, गोविंद पाटील, सुनील जगळपुरे, नंदकुमार काचावार, बजरंग रणवीरकर, इंगोले डी एम, सुनील कोडगिरे, शाम वडगावकर, शंकर श्रीरामे, गजानन बंडे, वडजे मॅडम, आदींची उपस्थिती होती.

Address

Shivaji Nagar, Mukhed
Nanded

Telephone

+919423226250

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when J.N. Shinde Vima - LIC Seva Kendra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to J.N. Shinde Vima - LIC Seva Kendra:

Share