My Nanded

My Nanded We connect business with customers & customers with business.

MyNanded is Nanded's no.1 search engine, we provide Business Directory, Helpline, Website, Social media, Advertising, Marketing, Events , News, offers, Jobs, Garage Sell.

दुकान फर्नीचर सोबत किरायाने देणे आहे"राम हाईट्स"  वेदांत नगर, तरोडा (खु), मालेगांव रोड,राज मॉल B जवळ. साइज 200sq ft समोर...
13/02/2024

दुकान फर्नीचर सोबत किरायाने देणे आहे

"राम हाईट्स" वेदांत नगर, तरोडा (खु), मालेगांव रोड,राज मॉल B जवळ.

साइज 200sq ft समोर
10ft माेकळी जागा भाडे रू 12000/–(निगोशिएबल)। डिपोजिट 50000/–

किराणा व जनरल स्टोअर, मेडिकल स्टोअर,इलेक्ट्रीशियन, डेयरी,साठी उपयुक्त

संपर्क 7385523331, 8208381488

https://maps.app.goo.gl/sSwFu74kr1nYADqp7

*Limited time offer* Admission for October batch startedClick here: wa.me/919860362962?text=Banking+Course
01/10/2023

*Limited time offer*
Admission for October batch started
Click here: wa.me/919860362962?text=Banking+Course

29/02/2020

नांदेडला उन्हाळा सुरू झाला का हो ?

27/12/2019
Job Alert.
19/07/2019

Job Alert.

Job code 102

Urgently required:
*Software sales executive* (male, nanded) (1position)
*Qualifications:* Any graduate with computer skills
Training will be provided
Needed:laptop and two Wheeler
*Salary:* 10,000-20,000 + incentives + TA

टीप: आज २० जुलै सायंकाळी ५ वाजल्यापासून आनंद नगर ऑफिसमध्ये रजिस्ट्रेशन चालू होईल, उद्या २१ जुलै शनिवारी टेलिफोनिक इंटरव्ह्यू व रविवारी किंवा नंतर प्रत्यक्ष इंटरव्ह्यू व सिलेक्शन होईल.

टीप: सेकंड हॅन्ड लॅपटॉप ११ हजार रुपयांपासून उपलब्ध आहे. आपल्याकडे लॅपटॉप नसल्यास, पण क्षमता असल्यास इंटरव्ह्यू देऊ शकता.

ADR च्या रजिस्टर्ड मेम्बर्सनी पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही, पण इंटरव्ह्यू द्यायचा आहे असे कळविणे आवश्यक आहे.

ADR Placements -Job consultancy
Anand Nagar, Nanded
Call: *9860362962*
इमेल: [email protected]

06/07/2019

*क्लासेस / सेमिनार / संगीत क्लास / इतर इत्यादि साठी आनंद नगरला हॉल उपलब्ध:*

आनंद नगर चौक येथे 650sqft चा वेल फर्निश हॉल किरायावर उपलब्ध आहे.
कॉल : 9960784905

16/04/2019

*ADR Placements Nanded*
Job Code: *N00015*
Urgently Required :Site engineer
Location: nanded
Qualification: ITI/DIPLOMA
Experience: Fresher
Posts: 01
Salary: 5K-8K
Interview: 18 april Thursday
10:30am
Call: 9860362962

*To get latest job updates*
Add *9860362962* in your Whatsapp groups.

*Subscribe job updates* here: bit.ly/JobOnWhatsApp

01/10/2018

महत्वाच्या गाड्यांमध्ये सनासुदीनिमित्त अधिक डब्बे जोडले जाणार (अधिक अपडेट्स साठी हे पेज लाईक करा)

28/09/2018

।। भावपुर्ण श्रद्धांजली ।।

पुणे : प्रख्यात लेखिका कविता महाजन यांचं निधन झालं. पुण्यातील चेलाराम रुग्णालयात न्यूमोनियामुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कविता महाजन ५१ वर्षांच्या होत्या.

स्त्री अस्मितेचा हुंकार आपल्या लेखनातून मांडणारी हरहुन्नरी लेखिका अशी त्यांची ओळख होती. 2005 मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'ब्र' या कथासंग्रहामुळे कविता महाजन नावारुपास आल्या. याशिवाय त्यांनी लिहिलेली भिन्न, कुहू, ग्राफिटी वॉल यासारखी पुस्तकंही गाजली.

कविता महाजन यांचं शालेय शिक्षण नांदेडच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयामध्ये झालं. त्यानंतर नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतलं. त्यांनी मराठी साहित्य या विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं होतं.

मराठी विश्वकोश मंडळाचे माजी सचिव श्री.एस.डि.महाजन यांच्या त्या कन्या होत.

💐भावपूर्ण श्रद्धांजली💐

आज संप असल्याने सर्व मेडिकल बंद आहेत, तरी आपत्कालीन स्थितीमध्ये औषधे मिळण्याकरिता संपर्क करू शकता.
28/09/2018

आज संप असल्याने सर्व मेडिकल बंद आहेत, तरी आपत्कालीन स्थितीमध्ये औषधे मिळण्याकरिता संपर्क करू शकता.

Address

Nanded
431602

Alerts

Be the first to know and let us send you an email when My Nanded posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to My Nanded:

Share