Suyog Business & Servicess

Suyog Business & Servicess Home Made Business

23/09/2013

नोकरीची वाट पाहत वेळ फुकट घालू नका,
छोटासा का होईना पण स्वतःचा व्यवसाय सुरु करा...

it's me...
07/09/2013

it's me...

27/08/2013

नमस्कार मित्रांनो हि एक संधी आहे अस समजा, तुमच्या कडे जे काही प्लान असतील, तर ते सुचवा...
ज्यांमुळे आपण आपल्या बेरोजगार भाऊ-बहिणींना काहीतरी रोजगार मिळून देऊ शकू...
तुम्ही प्लान आणि बजेट ठरवा आणि एकदा संपर्क साधा...
पण अट अशी आहे कि, कमीत कमी रुपये गुंतवणूक करून जास्तीत जास्त फायदा कसा मिळवायचा यावर जास्त भर देण्यात येईल... तुमचे मत खूप महत्वाचे आहे...
नवीन काहीतरी करण्याची इच्छा आहे, पाहू किती लोक इच्छुक आहेत...
शुभं:भवतु...

25/08/2013

Jagi sarv sukhi asa kon aahe, vichare mana tochi shodhun pahe...
Shubh prabhat...

24/08/2013

नोकरीची वाट पाहत वेळ फुकट घालू नका,
छोटासा का होईना पण स्वतःचा व्यवसाय सुरु करा.

24/08/2013

नमस्कार मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात खूप बेरोजगारी आहे, असे सगळीकडेच जाणवते, प्रत्येकजन स्वबळावर काहीतरी करण्याचा प्रयत्नात लागलाय, कोणालाही नोकरी करावीशी वाटत नाहीये, छोटासाच असावा पण स्वतःचा व्यवसाय असावा अशी सर्वांचीच इच्छा असते. पण व्यवसाय म्हंटल कि भांडवल आलंच...!
मला आपणास कळविण्यात आनंद होतोय कि कमीत कमी गुंतवणूक करून आपण घरातच स्वतंत्र व्यवसाय सुरु करू शकता.
हा एक गृह उद्योग आहे, जो कि आपल्या घरातच सुरु होतो, आणि बाहेर कुठे जाण्याची अवशक्ता नाही. जसा वेळ मिळेल त्यावेळेत हे काम करू शकतो. कोणी बॉस नाही.
पण मेहेनत पण हवीच बर.
आपणस कागदी द्रोण, प्लेट, पत्राल तयार करायची आहे.
त्यासाठी लागणारा कच्चा माल आमच्याकडेच मिळतो आणि तो तयार केल्यावर आम्हीच खरेदी करतो, १००% हमी सहित.
जस काम तशी कमीइ असेल...
कमवा रुपये १०००० ते १५००० महिना.
संपर्क :- संतोष कुलकर्णी ९७६६६६८६५५, ९४२२४६७२८८

Address

Nanded
431601

Opening Hours

Monday 10:30am - 7pm
Tuesday 10:30am - 7pm
Wednesday 10:30am - 7pm
Thursday 10:30am - 7pm
Friday 10:30am - 7pm
Saturday 10:30am - 7pm

Telephone

9766668655

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Suyog Business & Servicess posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share