10/10/2024
सर आपल्या जाण्याने उद्योगातील एक तपस्वी व्यक्तिमत्व, मोलाचा मार्गदर्शक आणि कुणी खूप जवळच गेलंय असं वाटतं.
उद्योग कसा वाढवावा त्यात सतत आधुनिक नवीन सुधारणा कशा कराव्यात व ते करत असताना आपण देशाप्रती व समाजाप्रती देणं लागतो व ते सतत देत राहावं हे मी आपल्याकडून शिकलो सर.
आपण कायम स्मरणात असाल सर... अलविदा...