मराठा विवाह दरबार

मराठा विवाह दरबार नवीन सुरुवात, नवीन विश्वास, नवीन नातं… 💖
योग्य आणि अनुरूप जोडीदारासाठी एक विश्वासार्ह व्यासपीठ.

ऐकल महिला, घटस्फोटीत महिला, विधवा महिला तसेच ऐकल पुरुष, घटस्फोटीत पुरुष तसेच विधुर पुरुषांसाठी मेळावा.. आयुष्याची नवीन स...
08/01/2026

ऐकल महिला, घटस्फोटीत महिला, विधवा महिला तसेच ऐकल पुरुष, घटस्फोटीत पुरुष तसेच विधुर पुरुषांसाठी मेळावा.. आयुष्याची नवीन सुरुवात करण्याची हीच योग्य वेळ आहे 💖

घटस्फोटीत, विधवा-विधुर वधू-वरांसाठी खास मेळावा
विश्वासू आणि अनुभवी मराठा विवाह दरबार तर्फे

✔️ सर्व जातींसाठी
✔️ सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण
✔️ प्रत्यक्ष भेटीची सुवर्णसंधी

📅 रविवार, २५ जानेवारी २०२६ |
⏰ दुपारी १२ ते ४
📍 केसरी वाडा, नारायण पेठ, पुणे

👉 आजच नोंदणी करा – नवीन आयुष्याची सुरुवात करा

आपल्या जवळचं कुणी असेल तर त्यांना हा मेसेज फॉरवर्ड करा ही नम्र विनंती ❤️🙏
05/01/2026

आपल्या जवळचं कुणी असेल तर त्यांना हा मेसेज फॉरवर्ड करा ही नम्र विनंती ❤️🙏

आपल्या जवळचं कुणी लग्नाचं असेल तर त्यांना हा मेसेज फॉरवर्ड करा विनंती ❤️🙏'मराठा विवाह दरबार' वधू-वर सूचक केंद्राचा १२१ व...
18/12/2025

आपल्या जवळचं कुणी लग्नाचं असेल तर त्यांना हा मेसेज फॉरवर्ड करा विनंती ❤️🙏

'मराठा विवाह दरबार' वधू-वर सूचक केंद्राचा १२१ वा प्रथम वधू-वरांचा राज्यव्यापी भव्य *मराठा वधू-वर मेळावा*💑

*रविवारी २१ डिसेंबर २०२५* रोजी दुपारी १२ ते ४

मराठा,९६ कुळी, देशमुख समाजातील विवाहइच्छुक नोकरी व्यवसाय करणारे शिक्षित उच्चशिक्षित प्रथम वधू-वर आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने मेळाव्याला येणार आहेत.... मागील सलग २० वर्ष संस्थेने घेतलेल्या सर्व मराठा मेळाव्यात आजवर असंख्य लग्ने जमलीत.. वधू-वर मेळाव्यांचा एवढ्या वर्षांचा यशस्वी अनुभव असल्याने अनेक उत्तम स्थळांपर्यंत पोहोचण्यासाठी लग्न जमविण्यासाठी आपण जरूर नावनोंदणी करा...

*स्थळ* : लोकमान्य सभागृह, केसरी वाडा, नारायण पेठ, पुणे ३०.

आयोजक:
'मराठा विवाह दरबार', वधू-वर सूचक केंद्र, ऑफिस:नारायण पेठ पोलीस चौकी शेजारी, पुणे ३०. अधिक माहितीसाठी तसेच नावनोंदणीसाठी संपर्क : 9850963050

(पुण्यासारख्या मेट्रो सिटीत मेळाव्याला येणाऱ्या मोठ्या खर्चापोटी नावनोंदणी फी एक हजार रुपये ठेवण्यात आली आहे)

आपणास शक्य असेल तर हा मेसेज आपल्या जवळच्या एक-दोन व्हाट्सऍपच्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा ही नम्र नम्र विनंती🙏🏼

*चला गरजवंतांपर्यंत मेसेज पोहोचवूया.. शेकडो लग्नं जमवूया.. चला नाव नोंदवूया*

06/12/2024

आपल्या जवळचं कुणी लग्नाचं असेल तर त्यांना हा मेसेज फॉरवर्ड करा विनंती ❤️🙏

'मराठा विवाह दरबार' वधू-वर सूचक केंद्राचा १२० वा प्रथम वधू-वरांचा राज्यव्यापी भव्य *मराठा वधू-वर मेळावा*💑

*रविवारी १५ डिसेंबर २०२४* रोजी दुपारी १२ ते ४

मराठा,९६ कुळी, देशमुख समाजातील विवाहइच्छुक नोकरी व्यवसाय करणारे शिक्षित उच्चशिक्षित प्रथम वधू-वर आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने मेळाव्याला येणार आहेत.... मागील सलग २० वर्ष संस्थेने घेतलेल्या सर्व मराठा मेळाव्यात आजवर असंख्य लग्ने जमलीत.. वधू-वर मेळाव्यांचा एवढ्या वर्षांचा यशस्वी अनुभव असल्याने अनेक उत्तम स्थळांपर्यंत पोहोचण्यासाठी लग्न जमविण्यासाठी आपण जरूर नावनोंदणी करा...

*स्थळ* : लोकमान्य सभागृह, केसरी वाडा, नारायण पेठ, पुणे ३०.

आयोजक:
'मराठा विवाह दरबार', वधू-वर सूचक केंद्र, ऑफिस:नारायण पेठ पोलीस चौकी शेजारी, पुणे ३०. अधिक माहितीसाठी तसेच नावनोंदणीसाठी संपर्क : 9850963050

(पुण्यासारख्या मेट्रो सिटीत मेळाव्याला येणाऱ्या मोठ्या खर्चापोटी नावनोंदणी फी ७०० रुपये ठेवण्यात आली आहे)

आपणास शक्य असेल तर हा मेसेज आपल्या जवळच्या एक-दोन व्हाट्सऍपच्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा ही नम्र नम्र विनंती🙏🏼

*चला गरजवंतांपर्यंत मेसेज पोहोचवूया.. शेकडो लग्नं जमवूया*

Address

Narayan Peth, Near Narayan Peth Police Station, Pune
Narayan Peth

Alerts

Be the first to know and let us send you an email when मराठा विवाह दरबार posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share