S K Consultancy

S K Consultancy जर तुम्ही गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट नोकरी शोधत असाल तर तुमचा शोध इथेच संपणार आहे.

मराठी मित्रांनो, आजच्या युगात प्रत्येक गोष्ट हि सहजासहजी मिळत नाही. मेहनत आणि इच्छाशक्ती यांच्या आधारे यश संपादन करणे हे आपल्याच हातात आहे. फकत गरज आहे ती महेनतीची ! आपल्या मराठी लोकांचे एकच स्वप्न असते ते म्हणजे सरकारी नोकरी मिळवणे परंतु सरकारी नोकरी कधी - कुठे, केव्हा उपलब्ध होते आणि सरकारी भरती केव्हा होते हे सर्वाना सहज शक्य होत नाही. कारण नियमित वृत्तपत्र वाचणे आणि प्रत्येक वृत्तपत्रातील प्रत

्येक पान वाचणे शक्य नसते. त्यामुळे नोकरीसाठी अर्ज पाठवण्याची मुदत संपते असे अनेक संधी उपलब्ध असतात. पण त्या इच्छुक उमेदवारांपर्यंत पोहचत नाही. खेड्या-पाढ्यात, गावागावात आणि शहरी भागातील तरुण मुला -मुलींसाठी सरकारी नोकरीच्या सर्व संधीची अचूक माहिती मिळावी. त्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत आपणांसाठी एक अशी संस्था जी नियमित तुमच्या सेवेत कार्यरत असेल.
केंद्र सरकार, राज्य सरकार, निमशासकीय (महामंडळ), महानगरपालिका, जिल्हा परिषद, बँक,रेल्वे,क्लार्क , इंजिनियर, तलाठी , पोलीस,शिक्षण, ITI ,Navy , Army ,UPSC , MPSC ,SSC ,SRP, LIC इत्यादी सरकारी नोकरीची माहिती घरबसल्या SMS द्वारे तुमच्या मोबाईल वर....
आमची वैशिष्ट्ये :- केंद्रसरकार, राज्यसरकार, निमशासकीय(महामंडळ), महानगरपालिका, जिल्हा परिषद , बँक , रेल्वे , क्लार्क , इंजिनियर, तलाठी ,पोलीस, शिक्षक ,I.T.I. , Nevy, Army, UPSC, MPSC, SSC ,SRP,LIC इत्यादी क्षेत्रांचे भरती विषयक जाहिराती माहिती पत्रक . विविध खाजगी क्षेत्रांतील नोकरी विषयक जाहिराती व माहितीपत्रक . शासकीय, निमशासकीय आणि खाजगी संस्थेतील नोकरीची आरक्षणासहित माहिती . खेड्या - पाड्यात , गावागावात आणि शहरी भागात रोजगार शिबीर व मागर्दर्शन .
आमची सेवा :- नोंदणी केल्यानंतरची मोफत सुविधा :-
SMS सुविधा : केंद्र सरकार , राज्यसरकार , निमशासकीय(महामंडळ) , महानगरपालिका , जिल्हा परिषद , बँक , रेल्वे ,क्लार्क , इंजिनियर , तलाठी , पोलीस ,शिक्षक , विविध खाजगी क्षेत्रांतील , I.T.I. , Nevy, Army, UPSC, MPSC, SSC ,SRP,LIC इ. तसेच ऍडमिशन व स्कॉलरशिप यांची आरक्षणासहित माहिती , सरकारी नोकरीची माहिती घरबसल्या SMS द्वारे तुमच्या मोबाईल वर ...
ग्राहक सेवा केंद्र : सर्व प्रकारच्या नोकरी विषयक जाहिराती मध्ये आपणास फॉर्म भरण्याची अंतिम तारीख , डिमांड ड्राफ्ट , परीक्षाची तारीख , वेळ , स्थळ व निकालाची तारीख इ. ग्राहक सेवा केंद्रामार्फत कळविण्यात येईल . ग्राहक सुविधा केंद्र :- सर्व नोकरी विषयक जाहिरातीची फॉर्म भरण्याची मोफत सुविधा , हॉल तिकीट तसेच सरकारी निकाल हे सर्व आपणांस आमच्या ग्राहक सुविधा केंद्रामार्फत मोफत .
आमच्या या उपक्रम मध्ये सहभागी होऊन तुमच्या बहुमोल जीवनातील अमूल्य वेळ व पैसे वाचवू शकता.

Address

2nd Floor, Ajinkya Plaza, N-53/sf-4-5. 30/6, Op. Uttam Nagar Bus Stop
Nashik
422009

Alerts

Be the first to know and let us send you an email when S K Consultancy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share