Namo Bioplants • नमो बायोप्लांट्स

  • Home
  • India
  • Nashik
  • Namo Bioplants • नमो बायोप्लांट्स

Namo Bioplants • नमो बायोप्लांट्स Namo Bioplants is India’s leading plant biotechnology company specialized in plant propagation of banana and other horticulture crops

🙏🚩 गणपती बाप्पा मोरया! 🚩🙏“बाप्पा, आमच्या शेतावर कृपा कर…चांगला पाऊस दे… कारण नमो G9 च्या प्रत्येक रोपातआमच्या शेतकऱ्यांच...
19/09/2026

🙏🚩 गणपती बाप्पा मोरया! 🚩🙏
“बाप्पा, आमच्या शेतावर कृपा कर…

चांगला पाऊस दे… कारण नमो G9 च्या प्रत्येक रोपात

आमच्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचं स्वप्न आणि भविष्य दडलं आहे!” 🌧️🌱👨‍🌾💚
निरोगी रोपे, हिरवीगार शेती आणि समृद्ध शेतकरी—

हीच Namo Bioplants ची मनापासूनची बांधिलकी! 🌿✨
आमच्या सर्व डीलर बंधूंचे मनःपूर्वक आभार—

आपल्या सहकार्यामुळे हा हरित विश्वास प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचत आहे. 🤝💚
गणपती बाप्पा मोरया!

शेतकरी समृद्धीचा संकल्प! 🚩🌾

📞 G9 रोपांची बुकिंग / माहितीसाठी:
9137590435

#शेतकरी #शेती

31/08/2026

नमो बायोप्लांट्सच्या उच्च दर्जाच्या केळी टिश्यू कल्चर रोपांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात झाली मोठी वाढ! 🍌

आमच्या रोपांची गुणवत्ता आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे अनुभव या रीलमध्ये पहा. दर्जेदार उत्पादन आणि भरघोस उत्पन्नासाठी आजच संपर्क साधा.

📞 संपर्क: 8668769079

🌱 या हंगामात लावा उत्कृष्ट दर्जाची, जोमदार रोपे!🌱भरघोस आणि यशस्वी लागवडीसाठी निवडानमो बायोप्लांट्सची गुणवत्तापूर्ण रोपे!...
24/08/2026

🌱 या हंगामात लावा उत्कृष्ट दर्जाची, जोमदार रोपे!🌱

भरघोस आणि यशस्वी लागवडीसाठी निवडा
नमो बायोप्लांट्सची गुणवत्तापूर्ण रोपे! 🌿

आजच आपल्या रोपांची आगाऊ नोंदणी सुरू करा!

📞 नोंदणीसाठी संपर्क: 9137590435

नमो बायोप्लांट्स – गुणवत्ता ज्यावर विश्वास ठेवता येतो! 🌱

01/07/2026

चांगला अनुभव म्हणजे विश्वासाची सुरुवात! 🌱 नमो G9 केळी 💚🌾
नमो G9 केळी रोपांच्या अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा! 📞 +91 92091 10161

निसर्गाची साथ, नमोचा विश्वास,शेतीमध्ये घडवा नवा इतिहास.गुणवत्तेची खात्री, उत्पन्नाची हमी,नमोच्या रोपांनी नसेल कशाची कमी....
12/06/2026

निसर्गाची साथ, नमोचा विश्वास,
शेतीमध्ये घडवा नवा इतिहास.
गुणवत्तेची खात्री, उत्पन्नाची हमी,
नमोच्या रोपांनी नसेल कशाची कमी.

टिश्यू कल्चर केळी रोपांसाठी आजच संपर्क साधा: 86687 69079

08/06/2026

चांगला अनुभव म्हणजे विश्वासाची सुरुवात! 🌱 नमो G9 केळी 💚🌾

नमो G9 केळी रोपांच्या अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा! 📞 +91 92091 10161

25/05/2026

उन्हाळ्यात ☀️ केळीच्या झाडांचे संरक्षण करण्यासाठी ताग किंवा धैंचा यांची लागवड 🌱 १५ ते २० दिवस आधी करावी. ही झाडं वाढल्यावर त्यांच्या सावलीत 🌳 केळीची लागवड केली जाते, ज्यामुळे उष्णतेपासून नैसर्गिक संरक्षण मिळते. दोन्ही झाडांमध्ये १ ते १.५ फूट अंतर ↔️ ठेवणे गरजेचे आहे. आणि जर ताग किंवा धैंचा उपलब्ध नसेल, तर क्रॉप कव्हरचा 🧢 पर्याय वापरता येतो.

नमो G9 रोपांच्या अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा! 📞 +91 92091 10161

#शेतकरी_brand

विश्वासू गुणवत्ता! आजचे हे लहान रोप उद्या अशाच भरघोस केळीच्या घडांमध्ये रूपांतरित होणार!📈🌱  नमो G9 केळी रोपांच्या अधिक म...
20/05/2026

विश्वासू गुणवत्ता! आजचे हे लहान रोप उद्या अशाच भरघोस केळीच्या घडांमध्ये रूपांतरित होणार!📈🌱

नमो G9 केळी रोपांच्या अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा! 📞 +91 866-8769079

#नमोकेळी

14/05/2026

🌱 निरोगी शेतीची सुरुवात उत्तम रोपांपासूनच!
निरोगी, तगडी आणि पूर्णतः तयार G9 केळी रोपे आता उपलब्ध आहेत, मजबूत मुळे, जलद वाढ आणि भरघोस उत्पादनाची क्षमता असलेली ही रोपे तुमच्या शेतीला देतील नवी ताकद 💪 आजच आपल्या बागेसाठी विश्वासार्ह निवड करा आणि उत्तम उत्पादनाचा पाया मजबूत करा 🌿✨

नमो G9 केळी रोपांच्या अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा! 📞 +91 866-8769079

#नमोकेळी #केळीपिक #शेतकरीबांधव #शेतकरीराजा

Address

Gut 100, Kanashi Road, Gosrane Gaon
Nashik
423503

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm

Telephone

+918329462187

Alerts

Be the first to know and let us send you an email when Namo Bioplants • नमो बायोप्लांट्स posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Namo Bioplants • नमो बायोप्लांट्स:

Shortcuts

Share