Tractor Centre

Tractor Centre करुया आधुनिक शेतीकडे वाटचाल स्वराज ट्रॅक्टर्स सोबत आजच भेट द्या ट्रॅक्टर सेंटर नाशिक.

1) Authorized Dealer For
Swaraj Tractor, Kalwan,Deola,Chandwad,Satana.
2) Authorized Dealer For
Shaktiman Rotavator, Spare and Services.
3) Authorized Dealer For
Crown Implements, New Sham Tailor, and Sham Original Tailor.

प्रेमाची राखी, विश्वासाची गाठ,भाऊ-बहिणीच्या नात्याला सदैव लाभो सुखाची साथ!रक्षाबंधन निमित्त मंगलमय शुभेच्छा.....!! #रक्ष...
28/08/2026

प्रेमाची राखी, विश्वासाची गाठ,
भाऊ-बहिणीच्या नात्याला सदैव लाभो सुखाची साथ!

रक्षाबंधन निमित्त मंगलमय शुभेच्छा.....!!

#रक्षाबंधन #रक्षाबंधनशुभेच्छा #भाऊबहिणीचेनाते #मायेचाधागा #प्रेमाचाधागा #विश्वासाचाधागा #त्यागाचाधागा #भाऊबहिणीचेप्रेम #स्नेहबंधन #प्रेमबंधन #मंगलमयशुभेच्छा #शुभेच्छा #मराठीशुभेच्छा #सणउत्सव #मराठीसण

स्वराज ट्रॅक्टर्सचे स्टेट हेड (महाराष्ट्र) मा. श्री. हिमांशू गुप्ता सर आपणास वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!...
26/08/2026

स्वराज ट्रॅक्टर्सचे स्टेट हेड (महाराष्ट्र)
मा. श्री. हिमांशू गुप्ता सर आपणास वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

स्वराज ट्रॅक्टर्सच्या प्रगतीचा आणि महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांच्या विश्वासाचा हा प्रवास आपल्या सक्षम नेतृत्वाखाली असाच यशस्वीपणे सुरू राहो.

#शेतकरीबांधव #स्वराजट्रॅक्टर्स #हार्दिकशुभेच्छा #वाढदिवसाच्या_शुभेच्छा #शेतकऱ्यांचाविश्वास #शेतीचीप्रगती #कृषीविश्व #महाराष्ट्र

🌾 शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 🚜तुमचं नाव महाडीबीटी लाभार्थी यादीत आलं आहे का?तर शासकीय अनुदानाचा लाभ घेऊन घ्या तुमच्या शेत...
24/08/2026

🌾 शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 🚜

तुमचं नाव महाडीबीटी लाभार्थी यादीत आलं आहे का?
तर शासकीय अनुदानाचा लाभ घेऊन घ्या तुमच्या शेतीसाठी दमदार स्वराज ट्रॅक्टर! 💪🚜

💰 ₹100,000/- ते ₹1,25,000/- पर्यंत शासकीय सबसिडीचा लाभ
✅ कृषी सबसिडी योजनेंतर्गत स्वराज ट्रॅक्टरचे विविध मॉडेल्स उपलब्ध
✅ शेतीच्या गरजेनुसार योग्य ट्रॅक्टरची निवड
✅ दमदार कामगिरी • आधुनिक तंत्रज्ञान • विश्वासार्ह साथ

📢 महाडीबीटी योजनेचा लाभ घेण्याची संधी गमावू नका!

👉 आजच आपल्या स्वराज ट्रॅक्टरची बुकिंग करा!
⏳ ऑफर व योजना मर्यादित कालावधीसाठी लागू.

भेटीलागी मन, पुन्हा घेई ओढरूपडे ते गोड, विठ्ठलाचे !!🌿 पुत्रदा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏✨ #पुत्रदाएकादशी  #एकादशी  #...
23/08/2026

भेटीलागी मन, पुन्हा घेई ओढ
रूपडे ते गोड, विठ्ठलाचे !!

🌿 पुत्रदा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏✨

#पुत्रदाएकादशी #एकादशी #पुत्रदाएकादशीशुभेच्छा #श्रीविष्णू #विष्णुभक्ती #एकादशीशुभेच्छा #मंगलमयशुभेच्छा #शुभेच्छा #भक्ती #महाराष्ट्र

नागपंचमी भक्तांसाठी उत्सव भारीनागदेवता बळीराजाचा आहे कैवारीनागपंचमी निमित्त मंगलमय शुभेच्छा....!! #नागपंचमी  #नागपंचमीच्...
17/08/2026

नागपंचमी भक्तांसाठी उत्सव भारी
नागदेवता बळीराजाचा आहे कैवारी

नागपंचमी निमित्त मंगलमय शुभेच्छा....!!

#नागपंचमी #नागपंचमीच्या_हार्दिक_शुभेच्छा #नागदेवता #नागपूजन #श्रावण #श्रावणमास #मंगलमय_शुभेच्छा #शुभेच्छा #शेतकरी #बळीराजा #कृषी #कृषीजीवन #शेतकरीराजा #मराठीसंस्कृती #मराठीसण

तिरंगा उंच फडकू दे… शेतकऱ्यांची प्रगती आणखी उंच जाऊ दे!स्वराज ट्रॅक्टर्स मेहनतीला ताकदीची साथ.भारतीय स्वातंत्र्य दिन निम...
15/08/2026

तिरंगा उंच फडकू दे… शेतकऱ्यांची प्रगती आणखी उंच जाऊ दे!
स्वराज ट्रॅक्टर्स मेहनतीला ताकदीची साथ.

भारतीय स्वातंत्र्य दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा !

#स्वातंत्र्यदिन िंद #वंदे_मातरम् #भारत_माता_की_जय #मेरा_भारत_महान #भारतीय_स्वातंत्र्यदिन #15ऑगस्ट #स्वातंत्र्याचा_अमृतमहोत्सव #देशभक्ती #देशसेवा #भारत🇮🇳 #स्वातंत्र्यदिन2026

🚜🇮🇳 स्वराज स्वातंत्र्य दिन स्पेशल कॉम्बो ऑफर! 🇮🇳🚜Swaraj 742 XT + रोटाव्हेटर (36 ब्लेड)🔥 आकर्षक ऑफर किंमत ₹8,15,000/-*☑️ ...
12/08/2026

🚜🇮🇳 स्वराज स्वातंत्र्य दिन स्पेशल कॉम्बो ऑफर! 🇮🇳🚜

Swaraj 742 XT + रोटाव्हेटर (36 ब्लेड)
🔥 आकर्षक ऑफर किंमत ₹8,15,000/-*

☑️ टायर साईझ पुढील : 7.5×16 | मागील : 14.9×28
☑️ DC व्हॉल्व्ह
☑️ PTO – मल्टीस्पीड व रिव्हर्स
☑️ पॉवर : 45 HP
☑️ लिफ्टिंग कॅपॅसिटी : 1700 KG
☑️ इंजिन : 3307 CC
☑️ 6 Years Warranty

📅 ऑफर 31 ऑगस्ट 2026 पर्यंत उपलब्ध!

*नियम व अटी लागू
❌ ऑफर एक्सचेंजवर उपलब्ध नाही.

📞 अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि स्वराज ट्रॅक्टर बुक करा! 🚜

#स्वराजट्रॅक्टर्स #स्वराज742XT #स्वातंत्र्यदिनऑफर #ट्रॅक्टरऑफर #ट्रॅक्टर #शेतकरी #शेती #कृषी #शेतकऱ्यांचीनिवड #स्वराजसोबतप्रगती

"युवा म्हणजे स्वप्नांची ताकद, बदलाची नवी दिशा,आणि उज्ज्वल भविष्यासाठीची प्रेरणा!"आंतरराष्ट्रीय युवा दिन     #आंतरराष्ट्र...
12/08/2026

"युवा म्हणजे स्वप्नांची ताकद, बदलाची नवी दिशा,
आणि उज्ज्वल भविष्यासाठीची प्रेरणा!"

आंतरराष्ट्रीय युवा दिन

#आंतरराष्ट्रीययुवादिन2026 #युवाशक्ती #युवापिढी #राष्ट्राचीशक्ती #देशाचेभवितव्य #युवाशक्तीभारताचीशान #तरुणाई #युवावर्ग #नवभारत #युवाविकास #युवाप्रेरणा #युवादिन

"बोलवा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव।। कामिका एकादशी निमित्त मंगलमय शुभेच्छा....! #कामिका_एकादशी  #कामिकाएका...
09/08/2026

"बोलवा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव।।
कामिका एकादशी निमित्त मंगलमय शुभेच्छा....!

#कामिका_एकादशी #कामिकाएकादशी #एकादशी #विठ्ठलविठ्ठल #वारकरी #वारकरीसंप्रदाय #तुळशीमहिमा #विठ्ठल

07/08/2026

🚜🌾 **शेतीतील कामगिरीला मिळवा स्मार्ट टेक्नॉलॉजीची साथ!** 🌾🚜

सादर आहे **SWARAJ PRO-TEK** – प्रगत तंत्रज्ञान, दमदार कामगिरी आणि अधिक स्मार्ट शेतीसाठी तयार! 💪🔥

⚙️ **Power-Sense Lift** मुळे उत्तम नियंत्रण
🚜 जड अवजारे सहज हाताळण्याची क्षमता
💪 अधिक कार्यक्षम आणि आरामदायी कामगिरी
🌾 शेतीतील प्रत्येक काम अधिक वेगाने आणि प्रभावीपणे!

**Swaraj PRO-TEK सोबत शेती होईल आणखी स्मार्ट, काम होईल आणखी सुपरफास्ट! 🚜🔥**

📞 अधिक माहितीसाठी आजच आपल्या जवळच्या **Swaraj Tractors अधिकृत वितरकाला** भेट द्या.

#शेतकरी #शेती #स्वराज #स्वराजट्रॅक्टर्स #कृषी #शेतीची_शान #शेतकऱ्यांचाविश्वास #मराठीशेतकरी

Address

Datar Aptt. Tigrania Corner, Near Kannamwar Bridge, New Mumbai Agra Road
Nashik
422011

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tractor Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share