Swavalambi Bharat Abhiyan , NSPM , Nashik

Swavalambi Bharat Abhiyan , NSPM , Nashik भारताला स्वावलंबी बनविणे

स्वावलंबी भारत अभियान आणि आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान दुर्गोत्सव – 2025 सर्वांनी आवश्यक भेट द्यावी.
15/09/2025

स्वावलंबी भारत अभियान आणि आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान दुर्गोत्सव – 2025 सर्वांनी आवश्यक भेट द्यावी.

13/08/2025

स्वावलंबी भारत अभियान व आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान नाशिक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने

श्रावण उत्सव विक्री प्रदर्शन

उद्घाटक
सौ. शेफाली आदित्य कुलकर्णी
( Creative Director at Nirmiti Group of Industries )

आपण सर्वांनी खरेदी करण्यासाठी नक्की उपस्थित राहावे ही विनंती...

दि. 15 ऑगस्ट 2025
वेळ – स. 10 ते संध्या 8 वा. पर्यंत
स्थळ - राणी भवन, अशोक स्तंभ, नाशिक.

भारताला स्वावलंबी बनविणे

Swavalambi Bharat Abhiyan Nashik
05/02/2025

Swavalambi Bharat Abhiyan Nashik

स्वावलंबी भारत अभियान, नाशिक परिचय
05/02/2025

स्वावलंबी भारत अभियान, नाशिक परिचय

आज दैनिक पुढारी च्या वर्धापन दिनानिमित्त प्रकाशित झालेला श्री. प्रदीप जी पेशकार, नाशिक यांचा"आता स्टार्टअपचे नेतृत्व महा...
02/01/2025

आज दैनिक पुढारी च्या वर्धापन दिनानिमित्त प्रकाशित झालेला श्री. प्रदीप जी पेशकार, नाशिक यांचा
"आता स्टार्टअपचे नेतृत्व महाराष्ट्र करणार" हा लेख.

आपण सर्वांनी या प्रदर्शनाला नक्की भेट द्या....
25/09/2024

आपण सर्वांनी या प्रदर्शनाला नक्की भेट द्या....

भव्य प्रदर्शनाला नक्की भेट द्या.. 😊
25/09/2024

भव्य प्रदर्शनाला नक्की भेट द्या.. 😊

स्वावलंबी भारत अभियान जिल्हा स्वावलंबन केंद्राला अखिल भारतीय सह समन्वयक  श्री. जितेंद्र गुप्त यांनी भेट देऊन कार्याचा आढ...
24/09/2024

स्वावलंबी भारत अभियान जिल्हा स्वावलंबन केंद्राला अखिल भारतीय सह समन्वयक श्री. जितेंद्र गुप्त यांनी भेट देऊन कार्याचा आढावा घेतला.

स्वावलंबी भारत अभियान अखिल भारतीय सह समन्वयक श्री जितेंद्र जी गुप्त, प्रांत कोअर टीम सदस्य श्री मुकुलजी वैद्य यांचा २१ स...
24/09/2024

स्वावलंबी भारत अभियान अखिल भारतीय सह समन्वयक श्री जितेंद्र जी गुप्त, प्रांत कोअर टीम सदस्य श्री मुकुलजी वैद्य यांचा २१ सप्टेंबर रोजी नाशिक येथे प्रवास होता. या प्रवासादरम्यान उद्योजक बैठक, उद्योग प्रवर्तन कार्यक्रम, केंद्र भेट, कार्यकर्ते बैठक व पत्रकार परिषद देखील आयोजित केली होती.

कर्मवीर काकासाहेब वाघ इंजिनिअरिंग कॉलेज येथे 21 सप्टेंबर रोजी उद्योग प्रवर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आल्या होता. स्वाव...
23/09/2024

कर्मवीर काकासाहेब वाघ इंजिनिअरिंग कॉलेज येथे 21 सप्टेंबर रोजी उद्योग प्रवर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आल्या होता. स्वावलंबी भारत अभियान अखिल भारतीय सह समन्वयक श्री जितेंद्र जी गुप्त, प्रांत कोअर टीम सदस्य श्री मुकुलजी वैद्य व स्वावलंबी भारत अभियान नाशिक समूह सदस्य देखील उपस्थित होते.

20/08/2024

गौरी गणपती विशेष ग्राहक पेठ विक्री प्रदर्शन

" आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान,नाशिक" शाखा व "स्वावलंबी भारत अभियान" संयुक्तपणे गौरी गणपतीचे औचित्य साधून विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

गौरी गणपती साठी आवश्यक असलेले पूजा, सजावट, खाद्यपदार्थ तसेच इतर वस्तूंचे स्टॉल महिलांनी या प्रदर्शनामधे लावलेले आहेत.
या प्रदर्शनाचा उद्देश नाशिक मधल्या उद्योगिनींना विक्री साठी मदत करणे हा असून आपणही या सर्व उद्योजक भगिनिंचा उत्साह वाढविण्यासाठी प्रदर्शनास अवश्य भेट द्यावी.
हे प्रदर्शन शुक्रवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी दुपारी १२:०० ते सायंकाळी ७:०० या वेळेत असणार आहे.

भारताला स्वावलंबी बनविणे

15/07/2024

भारताचे वैभव ....

Address

Mohinidevi Rungta High School Campus , Near Ashok Stambh
Nashik
422002

Opening Hours

Monday 11am - 6pm
Tuesday 11am - 6pm
Wednesday 11am - 6pm
Thursday 11am - 6pm
Friday 11am - 6pm
Saturday 11am - 6pm

Telephone

+917385813451

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swavalambi Bharat Abhiyan , NSPM , Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Swavalambi Bharat Abhiyan , NSPM , Nashik:

Share