31/03/2024
Please Share
किती डेरिंग बाज चोर आहे बघा. फोन वर तुम्हाला कॅश बॅक मिळेल म्हणून सांगतो आणि चोरी लक्षात आल्यावर धमकी देऊन फोन कट करतो.
UPI म्हणजे फोन पे किंवा GPay वगैरे वापरात असेल तर हा व्हिडिओ बघाच. हा व्हिडिओ आपल्या सर्व लोकांना फॉरवर्ड करा निदान जे बघतील ते तर वाचतील.